🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?(STI पूर्व 2012)
2 804
स्पायरागोयराचे प्रजनन खालीलपैकी..... पध्दतीने होते.(STI पूर्व 2011)
2 804
एक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेकंदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
2 804
एका कारचा ब्रेक 6 m/s2 त्वरण पुरवितो जर ती कार 108 km/h वेगाने जात असेल तर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल?
2 804
विसाव्या शतकातील एका सौर दिवसाच्या 1/86400 वा भाग म्हणजेच .......होय.
2 804
#Sci
🔴 पॉलिकायटा 🔴
❇️संघ:-एनिलिडा
✍सर्व खाऱ्या पाण्यातील आहेत.
✍हालचाली साठी पॅरापोडीया असतात.
✍मांसभक्षि,बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
❇️उदाहरण:-
🔳नेरीस
🔳कियाटॉपटर्स
🔳आफ्रोडाएट
🔳अरेनिकोला
🔳सॅबेला
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
📅 १० एप्रिल : जागतिक होमिओपॅथी दिन
🙏 कोणाच्या स्मरणार्थ : फ्रेडरिक सैमुअल
📌 २०२० थीम : " Enhancing The Scope Of Homoeopathy In Public Health "
📅 १०-१६ एप्रिल : होमिओपॅथी जागरुकता सप्ताह
2 804
#Sci
🔴दुरदृष्टिता/Hypermetropia🔴
✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही.
✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते.
❇️कारणे:-
🔳डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे.
🔳भिंग चपटे होणे.
🔳बुबुळचा व्यास कमी होणे.
🔳भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे.
🔳भिंगाचे नाभीय अंतर वाढणे.
❇️उपाय:-
🔳बहिर्वक्र भिंग वापरणे.
🔳यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात.
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा.
अ) निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात.
ब) दूरदृष्टीता हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग वापरतात.
