ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
#Sci 🟡 Scientific Study 🟡 🟢Algology:-Study of algae 🟢Apology:-Study of bees 🟢Andrology:-Study of male health 🟢 Cytology:-Study of cells 🟢Cynology:-Study of dogs 🟢Dendrology:-Study of trees 🟢Ichthyology:-Study of fish 🟢Hydrology:-Study of water 🟢Hippology:-Study of horses 🟢Mycology:-Study of fungi जॉइन✍@empscpune माहिती संकलन:-राजपूत सर

🎯प्रश्न क्रमांक 8 ] अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डीमिश्रण हे .......आणि.....पासून तयार करतात [ राज्यसेवा पूर्व परीक्षा IMP प्रश्न ]
Anonymous voting

🔰प्रश्न क्रमांक 7 ] विजेची उपकरणे व स्वंयपकातील भांड्यांचे हॅण्डल ज्यापासून बनवतात बेकलाईट पॉलिमर कश्यपासून तयार हईपर्यंत करतात? [ राज्यसेवा पूर्व परीक्षा IMP प्रश्न ]
Anonymous voting

83)चेंजिग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत❓
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🎯समस्थानिक🎯 👉प्रोटॉन सारखा असतो 👉अनुअंक सारखा असतो पण अनुवस्तुमानाकं भिन्न असतो 👉रासायनिक गुणधर्म सारखीच असतात मात्र भौतिक गुणधर्म वेगळे असतात 🌻विविध समस्थानिके 👁‍🗨युरेनियम 92:-केंद्रकिय विखंडन साठी 👁‍🗨कोबाल्ट 60:-कॅन्सर उपचार 👁‍🗨आयोडीन131:-गोयटर उपचार जॉइन करा👉@empscpune माहिती संकलन:-राजपूत सर

sticker.webp0.01 KB

62)जलस या प्राणी चा खालील पैकी कोणत्या संघात समावेश होतो
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

प्रश्न 638 - अनिलिड ( वलयी ) प्राणी संघापासून पुढील सर्व प्राण्यांत खरी देह गुहा असते.तर अश्या खरी देह गुहा ( body cavety ) प्राण्यांना काय म्हणतात?
Anonymous voting

प्रश्न 637 - खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित नसते?
Anonymous voting

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰 🔶 मानवी डोक्याचे वजन ? →   १४०० ग्रॅम.   🔶 सामान्य रक्तदाब ? →   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? →   न्यूरॉन. 🔶 लाल रक्त पेशींची संख्या ? →   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी. →   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 🔶 शरिरातील एकूण रक्त ? →   ५ ते ६ लीटर.   🔶 सर्वात लहान हाड ? →   स्टेटस ( कानाचे हाड ) 🔶 सर्वात मोठे हाड ? →   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   १२० दिवस. 🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? →   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   २ ते ५ दिवस. 🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ? →   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ? →   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. →   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ? →   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 🔶 नाडी दर (पल्स रेट) ? →   ७२ प्रतिमिनिट. 🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ? →   थायरॉईड ग्रंथी. 🔶 सर्वात मोठा स्नायू ? →   ग्लुटियस म्याक्सीमस. 🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ? →   ६३९. 🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ? →   मोनोसाईटस - ३ ते ८%. →   बेसोफिल्स - ०.५%. →   लिम्फोसाईटस - २० ते २५%. →   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 🔶 शरीराचे तापमान ? →   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ? →   ३२. 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ? →   २० दूधाचे दात. 🔶 सर्वात पातळ त्वचा ? →   पापणी (कंजक्टायव्हा)

sticker.webp0.01 KB

#Sci 🦋 गण व कीटक वर्गीकरण 🦋 🐓ब्लाटोडी:-झुरळ 🐓कोलिओऑपटेरा:-भुंगा 🐓कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल 🐓ड्रामापटेरा:-इअरविग्स 🐓हेमीप्टेरा:-सिकाडा, ढेकूण,माचा 🐓एमबीपटेरा:-वेबस्पिनर 🐓लिपीडोप्तेरा:-पतंग,फुलपाखरू 🐓हँम्नेपटोरा:-मुंगी,मध माशी जॉइन:@empscpune माहिती संकलन:/राजपूत सर

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB