🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
#Sci
🟡 Scientific Study 🟡
🟢Algology:-Study of algae
🟢Apology:-Study of bees
🟢Andrology:-Study of male health
🟢 Cytology:-Study of cells
🟢Cynology:-Study of dogs
🟢Dendrology:-Study of trees
🟢Ichthyology:-Study of fish
🟢Hydrology:-Study of water
🟢Hippology:-Study of horses
🟢Mycology:-Study of fungi
जॉइन✍@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
2 804
🎯प्रश्न क्रमांक 8 ]
अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डीमिश्रण हे .......आणि.....पासून तयार करतात
[ राज्यसेवा पूर्व परीक्षा IMP प्रश्न ]
2 804
🔰प्रश्न क्रमांक 7 ]
विजेची उपकरणे व स्वंयपकातील भांड्यांचे हॅण्डल ज्यापासून बनवतात बेकलाईट पॉलिमर कश्यपासून तयार हईपर्यंत करतात? [ राज्यसेवा पूर्व परीक्षा IMP प्रश्न ]
2 804
#Sci
🎯समस्थानिक🎯
👉प्रोटॉन सारखा असतो
👉अनुअंक सारखा असतो पण अनुवस्तुमानाकं भिन्न असतो
👉रासायनिक गुणधर्म सारखीच असतात मात्र भौतिक गुणधर्म वेगळे असतात
🌻विविध समस्थानिके
👁🗨युरेनियम 92:-केंद्रकिय विखंडन साठी
👁🗨कोबाल्ट 60:-कॅन्सर उपचार
👁🗨आयोडीन131:-गोयटर उपचार
जॉइन करा👉@empscpune
माहिती संकलन:-राजपूत सर
2 804
प्रश्न 638 - अनिलिड ( वलयी ) प्राणी संघापासून पुढील सर्व प्राण्यांत खरी देह गुहा असते.तर अश्या खरी देह गुहा ( body cavety ) प्राण्यांना काय म्हणतात?
2 804
प्रश्न 637 - खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित नसते?
2 804
🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰
🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔶 सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔶 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔶 शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)
2 804
#Sci
🦋 गण व कीटक वर्गीकरण 🦋
🐓ब्लाटोडी:-झुरळ
🐓कोलिओऑपटेरा:-भुंगा
🐓कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल
🐓ड्रामापटेरा:-इअरविग्स
🐓हेमीप्टेरा:-सिकाडा, ढेकूण,माचा
🐓एमबीपटेरा:-वेबस्पिनर
🐓लिपीडोप्तेरा:-पतंग,फुलपाखरू
🐓हँम्नेपटोरा:-मुंगी,मध माशी
जॉइन:@empscpune
माहिती संकलन:/राजपूत सर
