ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🍀 संघ अर्थोपोडा 🍀 ✍त्रिस्तरी, द्वीपर्श्व सममित,सार्वत्रिक आढळ. ✍शरीर खंडिभूत असते.डोके वक्ष व उदर असे भाग असतात. ✍बाह्यकांकल कायटीन चे असते. ✍एकलिंगी असतात व लैंगिक प्रजनन करतात. 📌प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे. 💥याचे 4 उपसंघ पडतात. 🟢ऑनीकोफोरा:- ✍पेरीपॅटस 🟢ट्रीलोबीटा:- ✍मोठ्या आकाराचे प्राणी पण सध्या लुप्त 🟢केलीकेराटा:- ✍लिम्युलस,कोळी,विंचू ✍ट्रिक्स आणि माईट्स 🟢मंडीब्युलाटा:- ✍डॉफजिया, असटीकस ✍पलियोमान, स्कोलोपेंद्रा ✍जलस जॉइन✍@empscpune माहिती संकलन:-Rajput Sir ✍माझी MPSC 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

📌 माऊंट एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात महसूल वसुलीची कोणती पद्धत सुरु केली?
📌 माऊंट एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतात महसूल वसुलीची कोणती पद्धत सुरु केली?

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🟢महत्वाच्या द्रावणाचा pH🟢 ✔️मानवी शरीर:-7.35 ते 7.45 ✔️लाळ:-6.8 ✔️आम्लवर्षा:-5.6 ✔️जठर रस:-2 ✔️माती:-7.2 ✔️पावसाचे पाणी:-7.00 जॉइन✍@empscpune माहिती संकलन:-Rajput Sir

संयुक्त पूर्व परीक्षा पूढे ढकलण्यात आली आहे.. @empscpune
संयुक्त पूर्व परीक्षा पूढे ढकलण्यात आली आहे.. @empscpune

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🎆विज्ञान महत्वाचे मुद्दे🎆 📌मानवी शरीरात 97000km च्या रक्तवाहिन्या आहेत. 📌रक्तवाहिन्या च्या अभ्यासास Angiology म्हणतात. 📌झडपा मुळे शरीरातील रक्त वापस मार्गाने येत नाही. 📌पेशींशी संबंधित रक्त केवळ केशवाहिन्या मार्फत येते. 📌धमन्यांना झडपा नसतात पण रक्तदाब जास्त असतो. 📌शिरा मध्ये रक्तदाब खूप कमी असतो. 📌धमन्या ऑक्सिजन युक्त रक्तचा पुरवठा करतात. 📌एक हिमोग्लोबिन ऑक्सिजन चे जास्तीत जास्त 4 रेणू वाहू शकतो. 📌प्रौढ माणसात RBC अस्थीमज्जा मध्ये तयार होतात. 📌RBC या द्विअंतर्वक्र, गोलाकार व केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. जॉइन करा✍@empscpune माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir ✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍

sticker.webp0.01 KB