ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
🟠 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन ◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन ◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन ◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन ◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन ◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन ◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

▪️ खालीलपैकी ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात❓
Anonymous voting

▪️रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात❓
Anonymous voting

Which is not the electron geometry of covalent molecules.
Anonymous voting

What are the products formed in sequence when excess of CO2 is passed in slaked lime?
Anonymous voting

How many ATP are produced from NADH2 during aerobic respiration
Anonymous voting

In respiration enregy not converted in ATP is
Anonymous voting

हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ......औषध वापरतात .
Anonymous voting

🔬 रसायनांपासून स्वत:चे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात ?
Anonymous voting

🔬कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?
Anonymous voting

🔬नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?
Anonymous voting

🔬कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
Anonymous voting

🔬दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ?
Anonymous voting

🔬 अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q.) अल्केनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ........................... मिळते.
Anonymous voting

Q.)ओझोन बाबत अचूक विधाने ओळखा ? अ. सुपरसॉनिक जेट विमानांमधून होणाऱ्या NO व NO22 उत्सर्जनामुळे ओझोनचा अवक्षय होतो. ब. ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून (O3)(O3) बनलेला असतो.
Anonymous voting

Q.)दगडफूल ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या वायूरूप प्रदुषकाला अत्यंत संवेदनशील असते ?
Anonymous voting

बीड जिल्ह्या संबंधी पुढीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे?
Anonymous voting

Oxidation of a molecule of acetyl Co-A produces
Anonymous voting