🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Enzymes taking part in glycolysis are present in
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Which of the following element is responsible for oxidation of water to O2 in biological process ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Addition of high proportions of manganese makes steel useful in making rails of rail roads because manganese
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
क्ष-किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामूळे काय परिणाम होतो ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
उर्जा समस्या सोडविण्यासाठी वापरणा-या अणूशक्ती रिअॅक्टर मध्ये कोणत्या पदार्थाचे आण्विक विभाजन केल्या जाते ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
चंद्र क्षितीजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे......
2 804
🟠अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो :-
🔹मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
🔸ग्रसनी (Pharynx)
🔹ग्रसिका (Esophagus)
🔸जठर/ आमाशय (Stomach)
🔹लहान आतडे (Small Intestine)
🔸मोठे आतडे (Large Intestine)
🔹मलाशय (Rectum) आणि
🔸गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.
🔹लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.
2 804
मोतीबिंदू, ह्या अनुवंशिक विकाराचे निदर्शन __________ ह्या एनझाइमच्या कमतरतेमुळे होते.
