ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे (STI 2013)
Anonymous voting

दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो
Anonymous voting

जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

◾विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मी./से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे. तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का ? (MPSC Pre 2017)
Anonymous voting

◾विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत ? (MPSC Pre 2017)
Anonymous voting

◾एक जनुक – एक पाचकरस परिकल्पना असे सुचित करते की, एक जनुक एका पाचकरस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण ?(MPSC Pre 2017)
Anonymous voting

✅️ चाल (Speed):- 🔹 एकक कालावधीत वस्तूने कोणत्याही दिशेने आक्रमिलेल्या अंतरास 'चाल' म्हणतात. 🔹 चाल  = अंतर /  कालावधी 🔹 चालीचे एकक : CGS - cm/sec ,SI - m/sec ✅️ वेग (Velocity): 🔹 एकक कालावधीत वस्तूने विशिष्ट दिशेने आक्रमिलेल्या अंतरास किंवा एकक कालावधीत  वस्तुच्या  झालेल्या  विस्थापनास 'वेग' म्हणतात. 🔹 वेग = विस्थापन / कालावधी 🔹 वेगाचे एकक : CGS - cm/sec SI - m/sec

sticker.webp0.07 KB

◾विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ? (MPSC Pre 2016) अ. दूरदर्शन लहरी ब. अतिनील किरणे क. क्ष-किरणे ड. सूर्यप्रकाश किरणे
Anonymous voting

◾खालील विधानांचा विचार करा अ. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब. ध्वनिचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ? (MPSC Pre 2016)
Anonymous voting

◾खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत ?(MPSC Pre 2016)
Anonymous voting

◾पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (MPSC Pre 2016) अ. अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
Anonymous voting

◾एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?(MPSC Pre 2016)
Anonymous voting

◾वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते ? (STI Pre 2015)
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

◾खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे ? (MPSC Pre 2015)
Anonymous voting

◾पचनसंस्थेमध्ये मुख ते गुदद्वार ह्या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो ? (MPSC Pre 2015)
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास 'अँग्रीमायसीन' वापरतात .... (MPSC Pre 2015)
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? (MPSC Pre 2015)
Anonymous voting