🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰
• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
• अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
• अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @ScienceTech4all
➥ @HistoryBySachin
2 804
📌 लोखंडावर ___ वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो ❓
2 804
⭕ *सामान्य विज्ञान माहिती* ⭕
· धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात.
· अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो.
· अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो.
· अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात.
· मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात.
· पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन.
· रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात.
· 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात.
· अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते.
· 20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो.
· अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात.
· काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो.
· एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो.
· आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात.
· छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो.
· स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो.
· शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ.
· प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत.
· प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात.
· आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.
2 804
🧬🦠 जीवशास्त्र - महत्त्वाच्या शाखा 💊🌡
1) Anatomy - Study of the structure of the body.
2) Algology - Study of Algae.
3) Apiology - Study of bees.
4) Anthropology - Study of human cultures.
5) Arachnology - Study of Spiders.
6) Arthrology - Study of Joints.
7) Biology - Study of Life.
8) Botany - Study of Plants.
10) Bacteriology - Study of Bacteria.
11) Bromatology - Study of Food.
12) Carcinology - Study of crabs, crustaceans.
13) Cardiology - Study of the Heart.
14) Carpology - Study of Fruits.
15) Chirology - Study of the Hands.
Join & Share
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 @SciencebySheetal
2 804
📌 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓
2 804
Q.)श्वसनाची जटिल प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणते दोन टप्पे गरजेचे आहेत.
अ)सात्मिकरण ब)श्वासोच्छ्वास
क)पेशी श्वसन
2 804
योग्य विधाने ओळखा.
a)बहिर्वक्र आरसा अपसारी(Divergent) असतो.
b)बहिर्वक्र भिंग अभिसारी(Convergent) असतो. c)बहिर्वक्र भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते.
