es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
🔰शास्त्रीय उपकरणे व वापर🔰 • स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. • सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. • फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. • हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. • हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. • हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. • अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. • अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. • अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. • ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. • बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. • बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. • मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. • लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. • स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @ScienceTech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.07 KB

📌 पुढील पैकी राजधातू कोणता ❓
Anonymous voting

📌 पितळ हे संमिश्र तांबे व ___ या पासून बनवले जाते ❓
Anonymous voting

📌 लोखंडावर ___ वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो ❓
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

⭕ *सामान्य विज्ञान माहिती* ⭕ · धमन्यांना फाटे फुटून त्या केसासारख्या बनतात. त्यांना 'केशिका' म्हणतात. · अॅनेमिया, थालेसेमिया, कॅन्सर ग्रस्त रुग्णांना बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. · अन्न घटकातील अमिनोआम्लाचा शरीरबांधणीसाठी उपयोग होतो. · अळूच्या पानात कॅल्शिअम ऑक्झॅलेटचे स्फटिक असतात. · मूलद्रव्याच्या अतीसूक्ष्म कणाला 'अणू' म्हणतात. · पुढील मूलद्रव्यात दोन अणू असतात- ऑक्सीजन, हायड्रोजन, क्लोरिन, नायट्रोजन. · रणगाड्याचे कठीण कवच तयार करण्यासाठी अॅल्युमिनियम, मॅग्नेशिअम हे धातू आणि नायलोन व फायबर ग्लास हे पदार्थ वापरतात. · 20 Hz ते 20000 Hz दरम्यानच्या वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकता येतो. त्याला 'श्राव्य ध्वनी' म्हणतात. · अवश्राव्य ध्वनीच्या मदतीने वाटवाघळला समोरच्या वस्तूची जाणीव होते. · 20 C या तापमानावर ध्वनीचा वेग सुमारे 340 m/s असतो. · अँबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' म्हणतात. · काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घांसल्यास धन विद्युतप्रभार निर्माण होतो. · एबोनाईटची दांडी उनी कपड्यावर घासली की तिच्यावर ऋण प्रभार निर्माण होतो. · आकाशातील विजेचा धोका टळण्यासाठी उंच इमारतीवर तडीतवाहक बसवतात. · छ्दमपादाच्या सहाय्याने अमीबा पुढे सरकतो. · स्वादूपिंडामधून इन्शुलिन स्त्रवते तर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो. · शर्करांचे प्रकार – फ्रूक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, लॅक्टोज, इ. · प्रथिने ही मूलत: नट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत. · प्रथिने शरीर बांधणीच्या कामात महत्वाची भूमिका बजावतात. · आनुवांशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डी – ऑक्सीरायबो न्यूक्लिक आम्ल (DNA), रायबो न्यूक्लिक असिड (RNA) हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत.

🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ जैवविविधता संरक्षणाचे कर्तव्य JOIN 👉 👇 https://t.me/ScienceTech4all
🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ जैवविविधता संरक्षणाचे कर्तव्य JOIN 👉 👇 https://t.me/ScienceTech4all

sticker.webp0.05 KB

🧬🦠 जीवशास्त्र - महत्त्वाच्या शाखा 💊🌡 1) Anatomy - Study of the structure of the body. 2) Algology - Study of Algae. 3) Apiology - Study of bees. 4) Anthropology - Study of human cultures. 5) Arachnology - Study of Spiders. 6) Arthrology - Study of Joints. 7) Biology - Study of Life. 8) Botany - Study of Plants. 10) Bacteriology - Study of Bacteria. 11) Bromatology - Study of Food. 12) Carcinology - Study of crabs, crustaceans. 13) Cardiology - Study of the Heart. 14) Carpology - Study of Fruits. 15) Chirology - Study of the Hands. Join & Share ━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 @SciencebySheetal

sticker.webp0.07 KB

📌 लोहित रक्तकणिकेत तंतूकणिका ____
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

📌 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q.)श्वसनाची जटिल प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणते दोन टप्पे गरजेचे आहेत. अ)सात्मिकरण ब)श्वासोच्छ्वास क)पेशी श्वसन
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

योग्य विधाने ओळखा. a)बहिर्वक्र आरसा अपसारी(Divergent) असतो. b)बहिर्वक्र भिंग अभिसारी(Convergent) असतो. c)बहिर्वक्र भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB