ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
कोळशाच्या डिस्ट्रक्टीव्ह डिस्टीलेशन औद्योगिक रसायने प्राप्त होतात.डिस्ट्रक्टीव्ह डिस्टीलेशन कसे केले जाते?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

#SCI IMP अ) केवल निकटदृष्टिता बहिर्वक्र भिंगाचा वापर करून हा दोष दूर केला जातो. ब)केवल दूरदृष्टिता अंतर्वक्र भिंगाचा वापर करून हा दोष दूर केला जातो.
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

🔰 लहान आतडे 🔰 ◆ अन्नलिकेचा सर्वात लांब भाग ◆ व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी ◆ लांबी : 5 ते 6 मीटर ◆ 3 मुख्य भाग :- 1)अध्यात्र 2)मध्यांत्र 3)शेषांत्र ◆ संबंधित ग्रंथी :- - स्वादुपिंड - स्वादुरस स्त्रावते ◆ 3 प्रमुख विकर असतात ◆ आमयलेज :- कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये ◆ ट्रिपसिन :- प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये ◆ लायपेज :- मेद पचन मेदाम्ले मध्ये Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @Sciencetech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

🗞 मणकयातील "घोड्याची शेपटी"...
🗞 मणकयातील "घोड्याची शेपटी"...

sticker.webp0.03 KB

🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ जैवविविधता दिन....
🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ जैवविविधता दिन....

sticker.webp0.07 KB

☑ MPSC Prelims 2019 ( paper - 1 ) 1.) Energy of the electron revolving around the nucleus in second orbit is - 3.4 eV. What is its energy in third orbit ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Amino Acids चे Reabsorption कोणत्या भागात होते?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Urine तयार होण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत त्यांचा क्रम ओळखा:
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

आपण व्यायाम करताना आपल्याला muscle मध्ये cramps जाणवतात असे का?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

sticker.webp0.31 KB

Science प्रश्न: गण पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रकिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात. A) पोटॅशियम नायट्रेट B)कोळश्याची पावडर C)सल्फर D)कॅल्शियम सल्फेट
Anonymous voting