MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 885
المشتركون
-124 ساعات
-287 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
8 882
15)आसाम, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय या राज्यांना कोणते परिशिष्ट लागू आहे?
8 882
12. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
8 882
Repost from MPSC
जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती (फेज 3) दिनांक 7 ते 17 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 882
10) योग्य विधान ओळखा .
अ) संविधान सभेने 22 समित्या तयार केल्या होत्या .
ब) उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
8 882
7) योग्य विधान ओळखा
अ) राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायम स्वरूपी अध्यक्ष होते .
ब) 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .
8 882
4) योग्य विधान ओळखा .
अ) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षासाठी डॉ सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव जे बी कृपलानी यांनी सुचवले नाही .
ब) 1946 च्या कॅबिनेट मिशन नुसार भारताची संविधान सभा बनली .
8 882
3) योग्य विधान ओळखा .
अ) भारतीय राज्य घटनेने आयरिश राज्यघटनेकडून मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत .
ब) भारताने राष्ट्रपती निवडणूकीची पद्धत आयरिश घटनेकडून घेतलेली नाही .
8 882
2) योग्य विधान ओळखा .
अ) राजेंद्र प्रसाद हे नियम समितिचे अध्यक्ष होते
ब) मौलाना अबूल कलाम आझाद हे या समितीचे अध्यक्ष नव्हते .
