ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 885
订阅者
-124 小时
-287
-8430
帖子存档
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

15)आसाम, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय या राज्यांना कोणते परिशिष्ट लागू आहे?
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
+1
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

14)संयुक्त बैठकीची तरतुद खालील पैकी कोणत्या कलमात आहे?
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

12. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Anonymous voting

Repost from MPSC
जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती (फेज 3) दिनांक 7 ते 17 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Urgent Required 2 Roommates नवी पेठ , पुणे Contact - @SPJaybhaye9

10) योग्य विधान ओळखा . अ) संविधान सभेने 22 समित्या तयार केल्या होत्या . ब) उद्‌दिष्टांचा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
Anonymous voting

7) योग्य विधान ओळखा अ) राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायम स्वरूपी अध्यक्ष होते . ब) 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

4) योग्य विधान ओळखा . अ) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षासाठी डॉ सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव जे बी कृपलानी यांनी सुचवले नाही . ब) 1946 च्या कॅबिनेट मिशन नुसार भारताची संविधान सभा बनली .
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

3) योग्य विधान ओळखा . अ) भारतीय राज्य घटनेने आयरिश राज्यघटनेकडून मार्गदर्शक तत्व घेतलेली आहेत . ब) भारताने राष्ट्रपती निवडणूकीची पद्धत आयरिश घटनेकडून घेतलेली नाही .
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

2) योग्य विधान ओळखा . अ) राजेंद्र प्रसाद हे नियम समितिचे अध्यक्ष होते ब) मौलाना अबूल कलाम आझाद हे या समितीचे अध्यक्ष नव्हते .
Anonymous voting

Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded
Explanation ☝️☝️☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

1) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टय आहे ?
Anonymous voting