ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 866
المشتركون
-524 ساعات
-197 أيام
-9630 أيام
أرشيف المشاركات
Hello Sir, Mi Rajashri Navalpure Maz STI 2021 mdhe OBC female mdhe waitng list mdhe pahile nav ahe Mazya list mdhlya 2 recommended candidates che selection STI 2020 mdhe suddha zale ahe, tyanni jr opt out kele tr mla help hoil Khali nav dete candidates che Patil Vidya Rajendra Mali Mohini Vitthal Hyancha contact hone possible hot nahie mla. Maza contact no. 7387029066

Plz Co-operate करा 🙏🙏

Hello sir, I’m Sumit koli Mi ASO 2020 la waiting list mdhe ahe. Khali nav dilele kai candidates STI 2021 mdhe select zale ahet so jr tyanni ASO 2020 opting out kel tr Mala nkkich help hoil selection sathi Gavate Mayur Pramod-STI-2021 Mhetre Amit Aravind-STI-2021 Khamkar Vinayak Prakash-STI-2021 He candidates cha jr kunakde contact details astil tr mla please contact kara. Maza contact number-9975457095

राज्यसेवा Mains By @Mpscdecoded An Initiative by Sudarshan Jaybhay and Rahul Madane (Authors) (GsDecoded, Current Crux) Conta
राज्यसेवा Mains By @Mpscdecoded An Initiative by Sudarshan Jaybhay and Rahul Madane (Authors) (GsDecoded, Current Crux) Contact for Admissions : @Mrahulkumar

Please co-operate 🙏🙏

Hi sir..... (Mala 277, NT-D=277.50) Cast madhun first waiting la ahe Pn OPT OUT ne hou shakat ... NT-D cha first candidate 159th rank la ahet te jr 155 la gele ( mhanje tyanchya adhiche 4 janani OPT OUT kel tr) tr tyach open madhun hoil. Tyanchya adhi 12-13 jan ashe ahet ki tyana 2020 ani 2021 la STI zale ahet tyatil 4 janani OPT OUT kel tr maz hoil (pan saglyani karayla pahije mhanje ankhi 10 jananch hoil). Sir mazi REQUEST ahe tumhala ki jr te 2021 la join  karnar nastil tr tumhi jastit jast mulana OPTING OUT karayla sanga karan tyatun khup jananchya ayushyache prasha sutatil.. Please sir... Ani thank you ...tumchyamule khup faida hot ahe mulana.. ..🙏🙏

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देवावर श्रद्धा असेल त्याच्या कृपेने मी पास होईन, अभ्यास करण्याची आणि पेपर लिहिण्याची तसदी घेण्याचे काहीएक कारण नाही असा दृढनिश्चय त्या विद्यार्थ्यांने केला तर काय होईल? माझी डॉक्टरांवर श्रद्धा आहे. त्याच्या कृपेने मी अनेकदा आजारातून आणि मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली पथ्ये मी पाळली नाहीत तरीही माझे काहीही वाकडे होणार नाही, असे रुग्णाला वाटले तर काय होईल? माझा माझ्या आध्यात्मिक गुरूंवर विश्वास आहे. मी निवडणूक लढवत असताना प्रचार करण्याचे, मतदारांना भेटण्याचे आणि सभा घेण्याचे काहीएक कारण नाही. मला मताधिक्य मिळवून देण्याचे काम माझे गुरू करतील. अशी श्रद्धा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ठेवली तर? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे निराशाजनक येतील. श्रद्धेशिवाय माणसाला जगणे अवघड आहे, हे खरे असले तरी नुसत्या श्रद्धेवरही जगणे शक्य नाही. जगातल्या सगळ्या विचारवंतांचे हेच सांगणे आहे. श्रद्धा हेच दैवत मानून जीवनात वाटचाल करता येणार नाही. प्रयत्नवादाची कवाडे बंद करणारी कोणतीही श्रद्धा माणसाला उत्कर्षांच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही. श्रद्धेमुळे माणसाची तौलनिक विचारशक्ती कुंठित होता कामा नये. माणसांना जसे भावभावनांचे व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रद्धाभावाचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे. श्रद्धेमुळे दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर भरवसा टाकून वाटचाल करणेही योग्य नाही. Join @Mpscdecoded

सागर कांबळे सर (राज्यकर निरीक्षक,महाराष्ट्र शासन) Join us @mpscdecoded

☝️☝️☝️☝️

सागर कांबळे सर (राज्यकर निरीक्षक,महाराष्ट्र शासन) Join us @mpscdecoded

Arun Katyayan कृषी नोट्स By Smita Join @Mpscdecoded

राज्यसेवा मुख्य परीक्षा निबंध.. आयोगातुुन माहिती अधिकार अंतर्गत मागवलेले पेपर.. Join us @mpscdecoded

राज्यसेवा मुख्य परीक्षा निबंध.. आयोगातुुन माहिती अधिकार अंतर्गत मागवलेले पेपर.. Join us @mpscdecoded

ज्या मुलांना दोन वेगवेगळे post मिळाले आहेत, ते जर opting out होण्यासाठी आढेवेढे घेत असतील तर सदर प्रश्न आयोगाने सोडवायला हवा...आणि जर मुलांनी opting out नाही केले तर हे लोक आयोग आणि इतर विद्यार्थ्यांचा वेळ घेत आहेत.आपण खरंतर आयोगाला विनंती करायला हवी की एक कुठलेही पद लवकरच निवडून दूसरे पद कुणाला तरी उपलब्ध व्हावे यासाठी लवकर निर्णय घ्यावा

यात 2021 च्या इंटरव्यू ला असणाऱ्या मुलांचेही नुकसान होणार नाही उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला त्याच्या पोस्ट प्रेफरेन्समधून BDO class 1 ची पोस्ट मिळाली जो त्याचा 3rd पोस्ट प्रेफरन्स होता परंतु त्याच्यावरील rank च्या व्यक्तीला 2022 च्या परीक्षेत डेप्युटी कलेक्टर ची पोस्ट मिळाली तर ते 2021 मधून त्यांच्या पोस्टवरूनपोस्टवरून opt out करतील व कदाचित BDO पोस्ट मिळालेल्या व्यक्तीला त्याचा 2nd प्रेफरेन्सही मिळू शकेल दोन्ही रिझल्ट मध्ये जास्तीत जास्त चार महिन्यांचा फरक असेल तर व यातून खूप जणांना फायदा होणार असेल तर आपण 2021 च्या रिझल्ट साठी तेवढा वेळ नक्कीच wait करू शकतो.

ज्या मुलांना दोन वेगवेगळे post मिळाले आहेत, ते जर opting out होण्यासाठी आढेवेढे घेत असतील तर सदर प्रश्न आयोगाने सोडवायला हवा...आणि जर मुलांनी opting out नाही केले तर हे लोक आयोग आणि इतर विद्यार्थ्यांचा वेळ घेत आहेत.आपण खरंतर आयोगाला विनंती करायला हवी की एक कुठलेही पद लवकरच निवडून दूसरे पद कुणाला तरी उपलब्ध व्हावे यासाठी लवकर निर्णय घ्यावा

सर ज्याप्रमाणे आत्ता कम्बाईनचे दोन्ही वर्षांचे रिझल्ट एकत्रित लागल्यामुळे खूप जणांना ऑप्टआऊटचा ऑप्शन available होऊन इतर जणांना पोस्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे त्याचप्रमाणे जर राज्यसेवा 2021 आणि राज्यसेवा 2022 चे निकाल दोन-तीन दिवसांच्या अंतराने लावल्यास राज्यसेवा 2021 मधून क्लास टू ची पोस्ट मिळालेल्या  उमेदवारांच्या opt out चे प्रमाणही वाढू शकेल उदाहरणार्थ जर 2021 मधून एखाद्याला  class 2 ची पोस्ट मिळाली आणि 2022 चा निकाल चार महिन्यांनी असेल तर तो अनिश्चिततेमुळे 2021 ला opt out करणार नाही परंतु जर 2022 चा निकाल लगेचच लागला आणि त्यात त्यांना class one ची पोस्ट मिळाली तर ते नक्कीच 2021 च्या लिस्ट मधून opt out निवडतील व बऱ्याच जणांना  प्रतीक्षा यादीमधून गुणवत्ता यादीमध्ये येण्याची संधी मिळेल सर हे निवेदन आपल्या माध्यमातून एमपीएससी पर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती - पल्लवी सुनील पाटील

Opting Out सध्या जे उमेदवार सिलेक्ट झाले नाहीत ते यशस्वी उमेदवारांना फोन करून opting out साठी विनंती करत आहेत. काही उमेदवार त्यांना किती पैसे पाहिजेत आम्ही देतो तुम्ही फक्त opting out करा असा दबाव आणत आहेत. काही उमेदवार सरळ त्यांना धमक्या देत आहेत. तर काही यशस्वी उमेदवार पैशाची मागणी करत आहेत . वरील सर्व बाबी कायद्याने आणि नैतिक दृष्ट्या गैर आहेत . तसेच ज्या पदांच्या नेमणूक करताना फक्त कागदपत्रे तपासणी होणार आहे त्यांनी एकच पद घ्यावे. पण Excise एकमेव पोस्ट आहे ज्याची उंची आणि छाती अंतिम निकालानंतर मोजली जाते. २०१७ साली बरेच उमेदवार छाती आणि उंची यामधून बाहेर पडले होते. यांनी opting out करताना विचार करावा. तसेच आयोगाने राज्यसेवा २०२१ अंतिम निकालानंतर सर्वांसाठी पुन्हा एकदा opting out link द्यावी. जेणेकरून अजून उमेदवार अंतिम निकालात येतील वरील सर्व गोष्टींचा विचार करा . खुप कष्टाने तुम्ही पोस्ट घेतली आहे . Opting out करणारे उमेदवार आणि opting out करा अशी मागणी करणारे उमेदवार यांनी सर्व बाबींचा विचार करा. आणि सर्वात शेवटी एकच सांगतो १ वर्षात waiting list जाहीर होत असते त्यामुळे जास्त जीवन मरणाचा प्रश्न बनवू नका.