MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 866
المشتركون
-524 ساعات
-197 أيام
-9630 أيام
أرشيف المشاركات
8 865
ज्याप्रमाणे आत्ता कम्बाईनचे दोन्ही वर्षांचे रिझल्ट एकत्रित लागल्यामुळे खूप जणांना ऑप्टआऊटचा ऑप्शन available होऊन इतर जणांना पोस्ट मिळण्याची शक्यता वाढली आहे त्याचप्रमाणे जर राज्यसेवा 2021 आणि राज्यसेवा 2022 चे निकाल दोन-तीन दिवसांच्या अंतराने लावल्यास राज्यसेवा 2021 मधून क्लास टू ची पोस्ट मिळालेल्या उमेदवारांच्या opt out चे प्रमाणही वाढू शकेल उदाहरणार्थ जर 2021 मधून एखाद्याला नायब तहसीलदार पोस्ट मिळाली आणि 2022 चा निकाल चार महिन्यांनी असेल तर तो अनिश्चिततेमुळे 2021 ला opt out करणार नाही परंतु जर 2022 चा निकाल लगेचच लागला आणि त्यात त्यांना class one ची पोस्ट मिळाली तर ते नक्कीच 2021 च्या लिस्ट मधून opt out निवडतील व बऱ्याच जणांना प्रतीक्षा यादीमधून गुणवत्ता यादीमध्ये येण्याची संधी मिळेल सर हे निवेदन आपल्या माध्यमातून एमपीएससी पर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती
- पल्लवी पाटील
8 865
क्रिया आणि हरितगृह वायू यांच्या योग्य जोड्या लावा.
अ) खते
ब) औद्योगिक उत्सर्जन
क) भात शेती
ड) रेफ्रिजरेशन
1) CFC
2) NOx
3) NOx,CO,CO2,SOx
4) CH4
8 865
पृथ्वीचे तापमान वाढल्यास खालीलपैकी काय होईल?
अ) समुद्राच्या पातळीत घट होईल कारण बाष्पीभवनाचा(Vapourization Rate) वेग वाढेल.
ब) समुद्राच्या पातळीत वाढ होईल कारण हिमनग वितळण्याचा वेग वाढेल.
क) कृषी उत्पादनात घट न होता सर्व ठिकाणी वाढ होईल कारण समुद्राचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होईल.
8 865
हवामान बदल व त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे हे शाश्वत विकासाचे कितवे ध्येय आहे?
8 865
अ) जागतिक ओझोन दिन 16 अॉक्टोबर हा आहे.
ब) 1985 मध्ये अॉस्ट्रेलियावरील ओझोन प्रमाणात 40-45% घट दिसुन आली.
क) सजीवसृष्टीस हानिकारक सुर्यप्रकाशातील अतिनिल किरणे ओझोनकडुन शोषले जातात.
ड) ओझोन अॉक्सिजनच्या 3 रेणुंपासुन बनलेला असतो.
8 865
ओझोन अवक्षय रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नाचा भाग म्हनून खालील कराराचा उल्लेख करता येणार नाही .....
8 865
पॅरिस कराराबाबत कोणते विधान बरोबर नाही ?
1) उद्देश : शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ औद्योगिक क्रांती पूर्वीच्या तुलनेत २ अंश सेल्सिअसपेक्षा शक्य तितकी कमी होऊ देणे
2) १९५ देशांच्या प्रतिनिधींनी cop २१ संमेलनात या कराराला १२ डिसेंबर २०१५ रोजी या मान्यता दिली
3) ४ नोव्हेंबर २०१६ पासून या काराराची अधिकृतरित्या अंमलबजावणी चालू झाली .
4) भारताने पॅरिस कराराला ३ ऑक्टोबर २०१६ रोजी अधिकृत मान्यता दिली. भारत या करारात सहभागी होणारा ६२ वा देश होता
8 865
💛Yellow - STI 2021, ASO 2021 , यांनी एक post fix करून,दुसरी opt out करावे.
💙Blue - STI 2021,
सध्या ASO नाहीत पण waiting ला यांचीच नावे लागू शकतात म्हणून यांनी ASO मधून Opt out केलं तर भरपूर मुलांना फायदा होईल. भरपूर मुलांना हे माहित च नाही की, post मिळाली नसली तरीही opt out करता येतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत.
8 865
RMTP
(राज्यसेवा Mains 100+ Tricks
आणि 1800 pyq च audio विश्लेषण)
Fees : 2k
Contact: @Mrahulkumar
