MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 915
المشتركون
-524 ساعات
-257 أيام
-7130 أيام
أرشيف المشاركات
8 915
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Number नसेल तर त्याऐवजी काय टाकायचे आहे?
Yes / NO किंवा - any other information?
जर कोणाला माहित असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.
8 915
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Number नसेल तर त्याऐवजी काय टाकायचे आहे?
Yes / NO किंवा - any other information?
जर कोणाला माहित असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.
8 915
राज्यसेवा मुख्य साठी सध्या सुरु असलेल्या Batch 👇👇
Facts Revision Batch
https://t.me/missioncombined/5586
https://t.me/missioncombined/5587
GS Practice प्रश्न
https://t.me/MainsRevision/107
https://t.me/MainsRevision/143
For Details @MRahulkumar
8 915
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण केले आहे.
100+Marks चा Syllabus आपण पुर्ण केलेला आहे .
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
8 915
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Started :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर
• पीएम विश्वकर्मा योजना - 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे
• अर्थसहाय्य - एकुण 3 लाख 5% एवढ्या अत्यल्प व्याजदराने.प्रथम 1 लाख रुपये मिळतील याची परतफेड केल्यास नंतरचे 2 लाख दिले जातील.
• नोंदणीनंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल.
• नोंदणी केलेल्याना 5 दिवसाचे प्रशिक्षण घेता येइल प्रशिक्षण काळात दिवसाला 500 रुपये भत्ता दिला जाणार आहे.
• प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर उपकरणे खरेदी करण्याकरिता 15000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे
#Current
#Scheme
#Gs4 #Gs3
@MissionCombined
8 915
Repost from Revisers Initiative
खालील गोष्टी क्रमाने लावा
1. खिलजी वंश
2. सय्यद वंश 3. गुलाम वंश 4. तुघलक वंश 5. लोदी वंश
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Mahajyoti Result of Examination conducted for MPSC (State Services) Training 2023 List As Per Roll Number
@MissionCombined
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
