es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 915
Suscriptores
-524 horas
-257 días
-7130 días
Archivo de publicaciones
photo content

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Nu
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Number नसेल तर त्याऐवजी काय टाकायचे आहे? Yes / NO किंवा - any other information? जर कोणाला माहित असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Nu
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 form भरताना Transport Vehicle (Heavy Goods Vehicle and Heavy passenger Motor vehicle) Licence Number नसेल तर त्याऐवजी काय टाकायचे आहे? Yes / NO किंवा - any other information? जर कोणाला माहित असेल तर @Mrahulkumar यावर मला कळवा.

photo content

photo content

🔴 Last Day For offer @Mrahulkumar

राज्यसेवा मुख्य साठी सध्या सुरु असलेल्या Batch 👇👇 Facts Revision Batch https://t.me/missioncombined/5586 https://t.me/missioncombined/5587 GS Practice प्रश्न https://t.me/MainsRevision/107 https://t.me/MainsRevision/143 For Details @MRahulkumar

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण केले आहे. 100+Marks चा Syllabus आपण पुर्ण केलेला आहे . समाजसुधारक - 20 Marks कायदे - 30 Marks Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) आयोग - 15 ते 20 Marks योजना - min 20 marks Total :- 110 ते 120 Marks Contact @Mrahulkumar Demo @MainsRevision

" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Started :- 26th Aug 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

photo content

photo content

photo content

• पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर • पीएम विश्वकर्मा योजना - 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना बँकेतून
• पीएम विश्वकर्मा पोर्टलवर सरपंच नोंदणीत नाशिक आघाडीवर • पीएम विश्वकर्मा योजना - 18 प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे • अर्थसहाय्य - एकुण 3 लाख 5% एवढ्या अत्यल्प व्याजदराने.प्रथम 1 लाख रुपये मिळतील याची परतफेड केल्यास नंतरचे 2 लाख दिले जातील. • नोंदणीनंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल. • नोंदणी केलेल्याना 5 दिवसाचे प्रशिक्षण घेता येइल प्रशिक्षण काळात दिवसाला 500 रुपये भत्ता दिला जाणार आहे. • प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर उपकरणे खरेदी करण्याकरिता 15000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे #Current #Scheme #Gs4 #Gs3 @MissionCombined

photo content

photo content

photo content

खालील गोष्टी क्रमाने लावा 1. खिलजी वंश 2. सय्यद वंश 3. गुलाम वंश 4. तुघलक वंश 5. लोदी वंश
Anonymous voting

photo content

Mahajyoti Result of Examination conducted for MPSC (State Services) Training 2023 List As Per Roll Number @MissionCombined

photo content