ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 921
المشتركون
-424 ساعات
-307 أيام
-7030 أيام
أرشيف المشاركات
अ) जांभा खडकात बॉक्साइटचे साठे असतात. ब) बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वेकरून. ॲल्युमिनिअम निर्मितीसाठी केला जातो.
Anonymous voting

Hello Warriors..... ●June mid/end ला Exam होईल या पद्धतीने नियोजन करा यापुढे.... आता अनेकांचा हा प्रश्न आहे आता पूर्ण prelims करावी की काही part Mains चा करावा ?...तर Polity,Geo,Eco,History....हे subjects common असल्याने व्यवस्थित करून घ्या आता..Between the Lines Reading असते त्या पद्धतीने करा विषय... ●70/80 days च planning बनवा...एका विषयाला 10 दिवस येता बघितल तर So Don't waste Your Time ●Keep Doing😍👍...लढायच तुम्हाला आहे....

होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐 🔴 आज आणि उद्या होळी आणि धुलीवंदनानिमित्त आपल्या राज्यसेवा आणि संयुक्त
होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐 🔴 आज आणि उद्या होळी आणि धुलीवंदनानिमित्त आपल्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 वर 10% Off असेल.... For Admission @Mrahulkumar @MissionCombined

भगतसिंगांचे स्फूटलेखन कोणत्या नावाने प्रसिद्ध होत असे ?
Anonymous voting

खालील घटना कालानुक्रमे लावा. अ) कायदेमंडळात बॉम्बस्फोट ब) काकोरी कट क) पंजाब नौजवान सभा ड) लाहोर कट खटला
Anonymous voting

# शहीद दिवस 💐💐 # इन्कलाब जिंदाबाद
# शहीद दिवस 💐💐 # इन्कलाब जिंदाबाद

Repost from MPSC
जा. क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8781 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8780

'बंडल ऑफ हिज्' (His) जे जाळे
Anonymous voting

क्ष-किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणालींमध्ये कोणत्या वायूद्वारे उत्सर्जित होतात?
Anonymous voting

शेतकऱ्यांसाठी कृषिबाजारविषयक विस्तार सेवेत सुधारणा म्हणून .....तंत्रज्ञानाच्या वापराची शिफारस आहे.
Anonymous voting

1930 साली काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
Anonymous voting

Thank u for Response 🙏😍 Admission सुरु आहेत. जे कोणी Intrested असेल त्याने @Mrahulkumar यावर मला msg करा
Thank u for Response 🙏😍 Admission सुरु आहेत. जे कोणी Intrested असेल त्याने @Mrahulkumar यावर मला msg करा

राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा. For Admission & More Details @Mrahulkumar

पीएम स्वनिधी योजने अंतर्गत 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत 8600 कोटीहून अधिक रुपयांची किती लाख कर्जे वितरीत करण्यात आली?
Anonymous voting

'सेल्फी विथ मेरी माटी' हा उपक्रम कोणत्या राज्यांतर्गत राबवण्यात आला?
Anonymous voting

1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आण
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

• स्वत: जंगल बनविणारे भारतातील महान व्यक्ती • जागतिक जंगल दिवसाच्या निमित्ताने • जागतिक जंगल दिवस - 21 मार्च @MissionCombined
+4
• स्वत: जंगल बनविणारे भारतातील महान व्यक्ती • जागतिक जंगल दिवसाच्या निमित्ताने • जागतिक जंगल दिवस - 21 मार्च @MissionCombined

भारताच्या संचित निधि वर असलेल्या भारीत खर्चात (Charged expenditure) खालीलपैकी कोणत्या पदाच्या खर्चाचा समावेश होत नाही ?
Anonymous voting