MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 921
المشتركون
-424 ساعات
-307 أيام
-7030 أيام
أرشيف المشاركات
8 921
राज्यसेवा 2022 मध्ये पोस्ट मिळालेल्या बांधवांनी STI , ASO व इतर पोस्ट मधून लवकरच OPT OUT करून आपल्या इतर बांधवांना मदत करावी ...
✅MPSC STI Mains 2023 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.
✅लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 21/03/2024
8 921
राज्यसेवा 2022 मधून Select झालेले आपले विद्यार्थी 👇👇
1) Madhuri Markad Ma'am - Dysp/Acp
2) Ujjwala Tingare Ma'am - ACST
3) Neha Shinde Ma'am - ABDO
4) Kalpesh Shinde Sir - DEO
5) shama Anuse Ma'am - CO A
वरील सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि खुप सर्व शुभेच्छा 💐💐
आपल्या Batch मधील अजुन कोणी Select झालेले असेल आणि वर नाव नसेल तर मला कळवा @Mrahulkumar
8 921
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 921
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 मार्च 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8764
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8765
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴 Exam Postpone आणि आपण 🔴
कृपया Exam Postpone बाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नका सध्या आपला अभ्यास महत्वाचा आहे तो करत रहा. ज्यांनी पुर्व परीक्षा 2020 , 2021 आणि राज्यसेवा 2022 दिलेली आहे त्यांना माहित आहे अशा अफवा येत राहतात आणि नंतर Exam झाल्यावर आपल्या आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या हातात काहीच नसते.Result गेला तर आपण कोणाला Responsible ठरवू शकत नाही त्यामुळे आपलाआपला अभ्यास करा. Exam होणार , नाही होणार अशा चर्चा होणारी ठिकाणे टाळा काही काळासाठी असे channel left पण करु शकता सारखेच त्या Group वर अशा चर्चा घडत असतील तर....
जे काही ठरवायचे ते आयोग ठरवेल आपण आपला अभ्यास केला तर Best राहिल हे सर्व मी अनुभवावरून सांगत आहे. Prelims 2020, 2021 आणि राज्यसेवा मुख्य 2022 यामध्ये खुप विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे ज्यामधे तुम्ही , तुमचे Senior किंवा Mentor असु शकतात. हे असे नुकसान आहे जे कोणाला सांगता येत नाही , त्यामुळे कृपा करुन या सर्वापासून दुर रहा....
राहुल मदने
8 921
Repost from Revisers Initiative
'सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ' हे कितव्या योजनेच घोषवाक्य होते ?
8 921
Repost from Revisers Initiative
खालील विवरणावरून व्यक्तिमत्त्व ओळखा.
अ) त्यांनी अणार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली.
ब) 'विटाळ विध्वंसन' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. क) दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ते ओळखले जातात.
8 921
Repost from Revisers Initiative
'ASEX23'हा आसियान संघटनेचा पहिला नौदल सराव कोठे पार पडला?
8 921
Repost from Revisers Initiative
अ) भारताची घनता 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत 56 ने वाढली.
ब) भारताचे लिंग गुणोत्तर 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत 10 ने वाढले.
8 921
Repost from Revisers Initiative
अ) भारताची घनता 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत 56 ने वाढली.
ब) भारताचे लिंग गुणोत्तर 2011 मध्ये 2001 च्या तुलनेत 10 ने वाढले.
8 921
Repost from Revisers Initiative
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
