MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 887
المشتركون
-524 ساعات
-297 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
8 886
Repost from MPSC
जा क्र 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 886
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
Batch सुरु झालेली आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2022 मध्ये इचलकरंजी नगरपरिषदेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला या महानगरपालिकाचा अनुक्रमे महाराष्ट्रातील आणि कोल्हापुर जिल्ह्यातील क्रम ओळखा.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती PPP नुसार आणि बाजार विनिमय दरानुसार अनुक्रमे.......... आणि........ आहे.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2018 मध्ये सुरु झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये 2018 ते 2022 या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र किति वेळेस विजेता ठरला आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जादुनामा हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2023 मध्ये महाराष्ट्राला किति पद्म पुरस्कार मिळाले?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2023 मध्ये एकुण पद्म पुरस्कार 106 देण्यात आले हे विश्लेषित करणारा योग्य पर्याय निवडा.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणत्या संस्थाना मिळाला?
अ) महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
ब) लुंगलॆई फायर स्टेशन मिझोरम क) ओरिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ड) पिंपरी चिंचवड फायर स्टेशन महाराष्ट्र
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सर्वात जास्त 92 चंद्र असणारा खालीलपैकी कोणता ग्रह आहे?
8 886
Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 उद्योग निरीक्षक (जा क्र 116/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 886
Repost from MPSC
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता दिनांक 10 ते 13 एप्रिल 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6857
8 886
Repost from MPSC DECODED™
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती
आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत .
ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏
प्रवेशा साठी संपर्क - @Mrahulkumar
✍Validity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
