MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 926
المشتركون
-624 ساعات
-267 أيام
-6630 أيام
أرشيف المشاركات
8 926
Repost from Revisers Initiative
The transparent front part of the eye that covers the iris & the pupil is called___'
8 926
Repost from Revisers Initiative
Which muscles are responsible for lens expansion & contraction?
8 926
Repost from Revisers Initiative
Part of the eye which controls the light entering is called _
8 926
Repost from Revisers Initiative
Theme - Impacts of climate change on occupational safety & health.
8 926
Repost from Revisers Initiative
..आज Prelims असती तर..
Exam Postponed झाल्यापासून नक्की काय न किती केल आपण...?
नक्कीच लिहून काढा.
लवकरच नवीन countdown ही लागेल.😍👍
8 926
Repost from Revisers Initiative
2011 च्या जनगणनेनुसार भारतात लोकसंख्या वाढीच्या दरात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे ?
8 926
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔥CAPF AC Total Vacancies-506🔥
An Assistant Commandant (AC) is an appointment which is equivalent to Deputy_Superintendent_of_Police_(DySP) in state police force. Although DySP and AC are two different rank with completely different roles in their respective forces.
@MissionCombined
8 926
Repost from Revisers Initiative
One of our Warrior shared This.
कोणतीही Pre point किंवा खूप कमी मार्जिन ने राहण याला तुमचा अभ्यास कारणीभूत नसतो...
त्या एक किंवा दोन तासात तुम्ही स्वतःला किती manage करू शकले.. याचा त्यावर परिणाम होत असतो.
अनेकजण हे विचारतात देखील की sir study खूप करते/करतो...पण presurre handling जमत नाही,,येणारे प्रश्न चुकून जातात,,silly mistakes जास्त होतात.
तर यावर एक simple solution आहे की...
आता जर तुम्हाला clearly माहितीय की कोणते कोणते problems तुम्हाला Exam जवळ येते तशे जाणवायला लागतात..
किंवा Exam च्या दिवशी काय होत तर आतापासून त्या दृष्टीने प्रयत्न करा तुमचा confidence नक्की वाढेल.
-जस silly mistakes कमी करण्यासाठी..MCQ प्रॅक्टिस add करा Routine मध्ये.
-आठवत नाही ऐनवेळी तर जे वाचलय ते recall करत जा. (A1 Method use करू शकता).
-एका तासाच्या presurre handling साठी papers solve करा
-शांत राहण्यासाठी meditation ची सवय लावा 10 min तरी.
एकंदरीत काय तर आपल्या weak areas वर काम करण...त्यांना strong नाही बनवल तरी चालतय पण Balance करा.
बाकी तुम्ही तुमचे doubts विचारा बिनधास्त.No issue😍👍
8 926
Repost from Revisers Initiative
Gud Morning Warriors💐
कर दिखाने का मौका जब भी किस्मत देती है
गिन के तैयारी के दिन तुझको मोहलत देती है
मांगती है लागत में तुझसे हर बूँद पसीना
पर मुनाफा बदले में ये
जान ले बेहद्द देती है ....
-तुमच्या पूर्ण क्षमता वापरून अभ्यास करण्याचा हाच time आहे...अजून ही वेळ गेलेली नाही....स्पर्धा स्वतःशी असली तरी हजारोंना मागे टाकत पुढे याव लागेल.
#Dont underestimate Competition....
Let's do it.....
Have Plan For Execution.
8 926
Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8873
8 926
Repost from Revisers Initiative
Theme 2024 - IP & the SDG's : Building our Common Future with Innovation & Creativity.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
