MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 919
المشتركون
-124 ساعات
-277 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
8 916
Repost from Revisers Initiative
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन,भत्ते,विशेषाधिकार,रजा आणि निवृत्तिवेतन ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे ?
8 916
Repost from Revisers Initiative
आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रिकरण करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) कितव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली.
8 916
Repost from Revisers Initiative
▪︎पर्यावरणीय कुझनेट वक्ररेषा
-आर्थिक वृद्धी सुरुवातीला पर्यावरणासाठी घातक तर नंतर फायद्याची असते.
8 916
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
8 916
Repost from Revisers Initiative
▪︎पंचायत राज दिन▪︎
●73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992
●22 Dec 1992-लोकसभेत संमत.
● 23 Dec 1992-राज्यसभेत
संमत.
●20 April 1993- राष्ट्रपती स्वाक्षरी.
● 17 राज्य विधिमंडळांनी संमती दिली.
24 एप्रिल 1993 पासून अंमलात आले.
8 916
Repost from Revisers Initiative
पंचायती राज प्रणाली स्थापन करणार्या राज्य कायद्यांमध्ये अनिवार्य तरतुदींचा समावेश करणे बंधनकारक आहे ?
8 916
Repost from Revisers Initiative
स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाहीत.ही तरतूद राज्यघटनेच्या कितव्या कलमात करण्यात आली आहे ?
8 916
Repost from Revisers Initiative
1 एप्रिल 1999 ला स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना किती योजनांच्या एकत्रीकरणातून सुरू करण्यात आली ?
8 916
Repost from Revisers Initiative
तुम्ही सर्वजण ठरविल्याप्रमाणे अभ्यास करत असालच...अपेक्षित आहे.
आजच्या अभ्यासाची बैठक??
8 916
आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती यावी म्हणून काही free session घेणार आहोत .. त्यासाठी प्राथमिकता कळवा :
8 916
Repost from Revisers Initiative
📌#combine Full Focus असणारे warriors....
-Math reasoning ला आतापासूनच दररोज वेळ द्या.त्यात कंटाळा करू नका.Exam जवळ येते तस आपण GS वाचण्यात जास्त Busy होतो.मग हा विषय दुर्लक्षित राहतो.पण आता वेळ आहे practice करत रहा.R.S.Agrawal मध्ये एका topic चे 100 around questions आहेत करा त्यातून नीट. You Tube वर बरेच Banking चे videos आहेत Math Reasoning चे चांगले त्याचा फायदा करून घ्या.
20 प्रश्न होते यावेळी..दुर्लक्ष करू नका..Practice चांगली असली तर Sure Marks मिळतातच.
-Geo.च्या नद्या,पठारे,तालुके
-Polity.चे कलम,
दररोज 15/20 min पाठांतर करा.
बाकी Book तुम्ही करत असाल ते continue करा no issue.😍👍
8 916
Repost from Revisers Initiative
'अंत्योदय अन्न योजना' कितव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली ?
8 916
Repost from Revisers Initiative
'अन्नपूर्णा योजना' कितव्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
