uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 866
Obunachilar
-524 soatlar
-197 kunlar
-9630 kunlar
Postlar arxiv
खालील विधाने विचारात घ्या : ) नगर परिषद सदस्य आपल्यामधून विषय समितीच्या सदस्यांची निवड करतात. ) ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या एकल संक्रमणिय मताद्वारे केली जाते. Consider the following statements: A) The members of the Municipal Council elect the members of the Subject Committee from among themselves. B) This selection is made by a single transitional vote of proportional representation.

..
Anonymous voting

केंद्रीय माहिती आयोगाबाबत कोणते विधान चूक आहे 1) मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान च्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी वरून राष्ट्रपती करतात 2) ते आपले पद 05 वर्ष किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात 3) ती संविधानिक संस्था नाही 4) आयोग 2005 साली केंद्र शासनाने स्थापन केला आहे Which statement about Central Information Commission is wrong? 1) The Chief Information Commissioner and the Information Commissioner are appointed by the President on the recommendation of a committee chaired by the Prime Minister 2) He holds the post till he completes 05 years or 70 years of age 3) It is not a constitutional body 4) The Commission was set up by the Central Government in 2005

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

जिल्हा प्रशासनाचे घटक आहेत : ) कायदा आणि सुव्यवस्था ) महसूल ) कारागृह / तुरुंग प्रशासन ) जिल्हा नियोजन समिती The components of district administration are: A) Law and order B) Revenue A) Prison / prison administration D) District Planning Committee

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा : ) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. ) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. ) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. Identify the correct statement / statements from the following: A) Block Development Officer is the head of Panchayat Samiti office. B) Block Development Officer is the captain of group level extension officers. C) Block Development Officer is the Secretary of Panchayat Samiti.

मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षांपर्यंत कमी करण्यासंबंधी कोणती घटना दुरुस्ती आहे ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

योग्य कथन ओळखा : ) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. ) संयुक्त राष्ट्रे राष्ट्रकुल सचिवलयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणुकांसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ निरीक्षक उपलब्ध करून देतो. Identify the correct statement: A) The Election Commission of India was established on 26th November 1949. B) The Election Commission of India, in collaboration with the United Nations and the Commonwealth Secretariat, provides experts and observers for elections in other nations.

खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगरघटनात्मक स्वरूपाची आहे ?
Anonymous voting

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या : ) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसुचितील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी करू शकतो. ) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदच्युती राज्यपाल करतो . Note the following statements: A) The State Human Rights Commission can only inquire into human rights violations on the subject matter of the State. B) The Governor removes the Chairman and members of the State Human Rights Commission.

पर्यायी उत्तरे :
Anonymous voting

राज्य लोकसेवा आयोगाबाबत योग्य विधान / विधाने निवडा : ) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्ष होती ,1976 च्या 41व्या घटनादुरुस्ती नुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. ) विद्यापिठातील एका दृष्टिहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. Select the appropriate statement / statements regarding State Public Service Commission: A) The age limit for the Chairman and members of the State Public Service Commission was earlier 60 years, it was increased to 62 years as per the 41st Amendment of 1976. B) The Supreme Court upheld the appointment of a blind university professor as a member of the State Public Service Commission.

🔴भूकरमापक 500 पदे भरणार🔥
🔴भूकरमापक 500 पदे भरणार🔥

SIAC PITC Shortlisted candidates.pdf ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Gs 1 राज्यसेवा Mains Join https://t.me/mpscdecoded/18394 Join @Mpscdecoded

Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar

July GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15012 August GS 2022 Practice MCQ : https://t.me/mpscdecoded/15475