ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 880
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-227 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
3) खालील पैकी कोणत्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राविषयी बोलताना "नेहरू व संयुक्त महाराष्ट्रात मला नेहरू महत्त्वाचे वाटतात " असे उदगार खालील पैकी कोणत्या नेत्यांने काढले?
Anonymous voting

2) मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्टाचा ठराव कधी मांडण्यात आला?
Anonymous voting

1) 1946 च्या साहित्य संमेलना बाबत चे अचूक विधान/विधाने ओळखा अ)संमेलनाचे अध्यक्ष ग.त्र्य.मांडखोलकर होते ब) या संमेलनात "संयुक्त महाराष्ट्र समितीची" स्थापना करण्यात आली
Anonymous voting

25) योग्य विधान ओळखा अ) राष्ट्रभक्त समूहाची स्थापणा विदा सावरकर यांनी केली. ब) ' पुना एज्यूकेशन सोसायटी' ची स्थापणा वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती .
Anonymous voting

24) पुढीलपैकी कोणते ग्रंथ वि दा सावरकर यांनी लिहीलेले नाहीत . अ) भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने ब) हिंदू पातशाही क) हिंदुत्व ड) हिंदु धर्म
Anonymous voting

23) सेनापती बापट बाबत अयोग्य विधान ओळखा .
Anonymous voting

22) खालीलपैकी कोणी रँड वर गोळया झाडल्या होत्या . अ) दामोदर चाफेकर ब) वासुदेव चाफेकर क) महादेव रानडे ड) बाळकृष्ण चाफेकर
Anonymous voting

21) अयोग्य विधान ओळखा . अ) उमा नाईक यांच्या नेतृत्वा खाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला. ब) उमाजी नाईक यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता .
Anonymous voting

❤️Support System Upgraded ❤️ आपण Mpsc च्या विद्यार्थ्यांसाठी खास करून रात्रीच्यावेळी आजारी पडणाऱ्या आणि बाहेर जाण्यास असमर्थ असणाऱ्याना (हॉस्टेल Girls, or ज्यांना बाहेर जान शक्य नाहीये) त्यांना आपल्या कडून फ्री Primary औषध देवू शकतो(सगळे नाही). ज्यांना खरंच गरज आहे आणि रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नसेल अश्याना आपण primary औषध देवू शकतो... Area : शिवाजी नगर(पुणे) च्या 3 km च्या radius मध्ये, सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ महत्वाचे : तुम्ही directly तुमचा health problem सांगा..सोबत वय ही टाका...(HI HELLO असे msg नको आहेत) आणि imp.... ज्यांना खरच ऑप्शन नसेल त्यांनीच ड्रग मागवावे...कारण बाकीचे काम सोडून आपण त्यांना मदत करणार आहोत .. Contact : @Drhelp1712 @Sudarshanjaybhay

History MCQ ☝️☝️☝️ Join @Mpscdecoded

15) योग्य विधान ओळखा . अ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी " सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन" या संस्थेची स्थापणा केली. ब) 1899 मध्ये पैसा फंडची स्थापणा व नोंदणी लोकमान्य टिळकांनी केली.
Anonymous voting

14) अयोग्य विधान ओळखा . अ) ब्रिटिशांनी वासूदेव बळवंत फडके यांना एडन कारागृहात ठेवले होते . ब) अनंत कान्हेरे हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र कांतिकारक होते.
Anonymous voting

13) गांधीजीनी खालील पैकी कोणाला "भिल्लाचे धर्मगुरू" म्हणून संबोधले ?
Anonymous voting

12) खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अ) लष्करातून हवालदार पदावरून ते निवृत्त झाले होते ब) दलितांचे पाहिले वृत्तापत्र वार्ताहर म्हणून त्यांची ओळख. क) "विटाळ-विध्वंसक" हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक होय.
Anonymous voting

11) "आठवडयांची रविवारी सुट्टी " ची तरतूद खालील पैकी कोणत्या कायद्यात करण्यात आली होती?
Anonymous voting

10) येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून खालील पैकी कोणत्या महिलेची नेमणूक झाली होती?
Anonymous voting

9) "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous voting

8) अ) "विधवा विवाह़त्तेजक मंडळी" ची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1893 ला केली ब) या संस्था स्थापनेची सभा वासुदेव विनायक सोमण याच्या घरी भरली होती.
Anonymous voting

7) अ) आंबेडकरानी सुरू केलेले "मूकनायक" या वृत्त पत्राच्या मुखपृष्ठावर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्या असत. ब) याचं वृत्तपत्रातून लोकहितवादि यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली.
Anonymous voting

6) अ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना 1906 मध्ये मुंबई येथे विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला. ब) ऑक्टोबर 1909 ला तिसरा वर्धापन दिन नागपूर येथे साजरा केला. क) अस्पृश्याच्या हालअपेष्टा व जुलूमजबरदस्ती व त्याच्या वरील अन्याय दूर करणे हा उद्धेश होता.
Anonymous voting