MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 880
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-8430 روز
آرشیو پست ها
8 880
3) खालील पैकी कोणत्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राविषयी बोलताना "नेहरू व संयुक्त महाराष्ट्रात मला नेहरू महत्त्वाचे वाटतात " असे उदगार खालील पैकी कोणत्या नेत्यांने काढले?
8 880
1) 1946 च्या साहित्य संमेलना बाबत चे अचूक विधान/विधाने ओळखा
अ)संमेलनाचे अध्यक्ष ग.त्र्य.मांडखोलकर होते
ब) या संमेलनात "संयुक्त महाराष्ट्र समितीची" स्थापना करण्यात आली
8 880
25) योग्य विधान ओळखा
अ) राष्ट्रभक्त समूहाची स्थापणा विदा सावरकर यांनी केली.
ब) ' पुना एज्यूकेशन सोसायटी' ची स्थापणा वासुदेव बळवंत फडके यांनी केली होती .
8 880
24) पुढीलपैकी कोणते ग्रंथ वि दा सावरकर यांनी लिहीलेले नाहीत .
अ) भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने
ब) हिंदू पातशाही क) हिंदुत्व ड) हिंदु धर्म
8 880
22) खालीलपैकी कोणी रँड वर गोळया झाडल्या होत्या .
अ) दामोदर चाफेकर
ब) वासुदेव चाफेकर क) महादेव रानडे ड) बाळकृष्ण चाफेकर
8 880
21) अयोग्य विधान ओळखा .
अ) उमा नाईक यांच्या नेतृत्वा खाली भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केला.
ब) उमाजी नाईक यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता .
8 880
❤️Support System Upgraded ❤️
आपण Mpsc च्या विद्यार्थ्यांसाठी खास करून रात्रीच्यावेळी आजारी पडणाऱ्या आणि बाहेर जाण्यास असमर्थ असणाऱ्याना (हॉस्टेल Girls, or ज्यांना बाहेर जान शक्य नाहीये) त्यांना आपल्या कडून फ्री Primary औषध देवू शकतो(सगळे नाही).
ज्यांना खरंच गरज आहे आणि रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नसेल अश्याना आपण primary औषध देवू शकतो...
Area : शिवाजी नगर(पुणे) च्या 3 km च्या radius मध्ये, सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ
महत्वाचे : तुम्ही directly तुमचा health problem सांगा..सोबत वय ही टाका...(HI HELLO असे msg नको आहेत)
आणि imp.... ज्यांना खरच ऑप्शन नसेल त्यांनीच ड्रग मागवावे...कारण बाकीचे काम सोडून आपण त्यांना मदत करणार आहोत ..
Contact :
@Drhelp1712
@Sudarshanjaybhay
8 880
15) योग्य विधान ओळखा .
अ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी " सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन" या संस्थेची स्थापणा केली.
ब) 1899 मध्ये पैसा फंडची स्थापणा व नोंदणी लोकमान्य टिळकांनी केली.
8 880
14) अयोग्य विधान ओळखा .
अ) ब्रिटिशांनी वासूदेव बळवंत फडके यांना एडन कारागृहात ठेवले होते .
ब) अनंत कान्हेरे हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र कांतिकारक होते.
8 880
13) गांधीजीनी खालील पैकी कोणाला "भिल्लाचे धर्मगुरू" म्हणून संबोधले ?
8 880
12) खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) लष्करातून हवालदार पदावरून ते निवृत्त झाले होते
ब) दलितांचे पाहिले वृत्तापत्र वार्ताहर म्हणून त्यांची ओळख. क) "विटाळ-विध्वंसक" हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक होय.
8 880
11) "आठवडयांची रविवारी सुट्टी " ची तरतूद खालील पैकी कोणत्या कायद्यात करण्यात आली होती?
8 880
10) येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून खालील पैकी कोणत्या महिलेची नेमणूक झाली होती?
8 880
8)
अ) "विधवा विवाह़त्तेजक मंडळी" ची स्थापना महर्षी कर्वे यांनी 1893 ला केली
ब) या संस्था स्थापनेची सभा वासुदेव विनायक सोमण याच्या घरी भरली होती.
8 880
7)
अ) आंबेडकरानी सुरू केलेले "मूकनायक" या वृत्त पत्राच्या मुखपृष्ठावर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओव्या असत.
ब) याचं वृत्तपत्रातून लोकहितवादि यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली.
8 880
6)
अ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना 1906 मध्ये मुंबई येथे विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला.
ब) ऑक्टोबर 1909 ला तिसरा वर्धापन दिन नागपूर येथे साजरा केला. क) अस्पृश्याच्या हालअपेष्टा व जुलूमजबरदस्ती व त्याच्या वरील अन्याय दूर करणे हा उद्धेश होता.
