We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد737
المشتركون
+124 ساعات
-27 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
छात्रों की गूंज है या राहुल गांधी अपनी जमीन तलाश रहे हैं ये तो मैं नहीं जानता।
राहुल गांधी पुणे आकर युवाओं से बातचीत करने वाले हैं, लेकिन मेरे पास जो जानकारी है, उसके अनुसार पुणे और पुणे के आसपास जितने कांग्रेस की संस्थाएं हैं शिक्षा संस्थाएं उन संस्थाओं की ही लड़कियों को रजिस्टर करना इस प्रकार का आदेश दिया गया है।
hindi
राहुल गांधी पुण्याला येऊन तरुणांशी संवाद साधणार आहेत पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यात आपल्याच मुलींच रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत
१ कोटी ६५ लाख बहिणींनी ई-केवायसी केलं.
त्यामुळे त्या लाभास पात्र ठरल्या, त्यांना रेगुलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात.
आजही या ठिकाणी कदाचित सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाहीये, तर मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे, हे आमच्या मराठी कलावंतांनी या ठिकाणी जपलंय
अशोक मामांनी मराठीसोबत हिंदी सिनेमामध्ये देखील भरपूर काम केलं [१]. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत, त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणीही वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती, त्यात मामांनी आपलं वेगळेपण या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्यासमोर निश्चितपणे दाखवून दिलं
अशी ही 'बनवाबनवी' असेल किंवा पांडू हवालदार तर होताच पण त्याच्यासोबत सखाराम हवालदार देखील आला आणि दोन्ही पिक्चरची किंवा सिनेमांची पात्र आणि त्याच्यातलं त्याच्यातली अभिव्यक्ती म्हणजे मगाशी तुम्ही खूप चांगला प्रश्न एक आपल्याला विचारला की दादा कोंडकेमध्ये आणि नंतरच्या या सिनेमामध्ये मला असं वाटतं की खूप सुंदर प्रश्न होता की कशा पद्धतीनं हास्यरस हा बदलत गेला त्याची पद्धती बदलत गेली हे आपण खऱ्या अर्थाने बघितलं आणि एक वेगळं वळण या सगळ्या गोष्टींना देण्याचं काम हे मामांनी त्या ठिकाणी केलं
केंद्रीय मंत्र्यांनी आता दर आठवड्याला किंवा ठराविक कालावधीनंतर विद्यापीठांमध्ये जावं आणि Gen-Z सोबत संवाद साधावा हा अतिशय चांगला निर्णय आहे.
'वंदे मातरम्'ची केवळ दोनच कडवे गायली जातील हा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव संविधान विरोधी आहे.
आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की हे मानसिक गुलाम आहेत.
त्यांनी आपली मानसिक गुलामगिरी आणि संविधानाचा विरोध या दोन्ही गोष्टी याद्वारे आपल्यासमोर मांडल्या आहेत.
कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल, आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे, मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं ( IMP )
मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये; ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला, त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला आहे ( IMP )
महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांकरता १% आरक्षण हे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्यातन नियुक्त्या होत आहेत. आणि ही पण समाधानाची बाब आहे.
आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि आज त्या निमित्ताने त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा देखील ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी आपण पार पाडला त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो
कोरोनाच्या संकटात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे अनेक महिला आणि मुलांचे भविष्य अंधकारमय झाले होते. अशा संकटग्रस्त कुटुंबांतील ३०० मुलींच्या विवाहापर्यंतची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕥10.44am | 20-8-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/GReQBXJlaxM?si=2EhiVTBPoH39w2pl
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1948993745787379
https://x.com/Dev_Fadnavis/status/2090306662263611445?s=20
भारतीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शक आणि सक्षम निवडणूक प्रक्रियेचं जागतिक स्तरावर होतंय कौतुक… लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगासमोर.
दिमागी नक्सल बनून देश पोखरणाऱ्यांना एकच इशारा...जिथून निघाल, तिथेच घुसून कायद्याच्या बळावर संपवू....हा नवा भारत आहे....
