es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
759
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-630 días
Archivo de publicaciones
प्रभू श्रीरामांना ईश्वर मानतो मग ते जर ईश्वर होते तर त्यांना लढण्याची आवश्यकता काय होती त्यांनी तसाच एखादा शाप देऊन रावणाचा निपात का केला नाही याचं कारण एक नवा युगधर्म त्यांना सुरू करायचा होता

"रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥ अशा पद्धतीने ज्या श्रीरामांचं वर्णन केलं जातं

मला विश्वास आहे गिनीज बुकची टीम आता डेटाच कंपायलेशन करते आणि थोड्याच वेळात हे अनाऊन्स होईल की सर्वात मोठी आरती करण्याचा विश्वविक्रम कोणी केला तर तो सावनेरकरांनी केला.

आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांना नतमस्तक होत आपल्या सर्वांना रामनवमीच्या पावन पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो

माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते २६ कोटी रुपयांच्या सावनेरच्या मुख्य रस्त्याचे सौंदर्यकरण व रुंदीकरण याचे भूमिपूजन

डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शॉल पुष्प गुच्छ आणि स्मृति चिन्ह देऊन स्वागत केलं.

महाआरती

आम्ही श्रीरामांच्या पालखीचे भोई
आम्ही श्रीरामांच्या पालखीचे भोई

ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव

मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये दोन शोभायात्रा, एक पोद्दारेश्वर राम मंदिराची आणि दुसरी आपली पश्चिम नागपूर नागरिक संघाची वर्षानुवर्षे या ठिकाणी निघतात. संपूर्ण नागपूर राममय असतं आणि खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचा जयजयकार करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळते

देवाभाऊ शेतकऱ्यांचा विश्वास, विकासाचा श्वास!
देवाभाऊ शेतकऱ्यांचा विश्वास, विकासाचा श्वास!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी आधार-संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे सुमारे 4 कोट
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी आधार-संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे सुमारे 4 कोटी 20 लाख 7 हजार 200 रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.

अजित दादांच्या मृत्यू प्रकरणात जर कोणाचाही हात असेल, तर त्याला सोडणार नाही.देवाभाऊंच्या शब्दांतली ती तळमळ आणि आक्रमकता स्पष्ट सांगते… मित्राला न्याय मिळेपर्यंत ते शांत बसणार नाहीत!

आपल्याकडे खताचा भरपूर साठा आहे

आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीने जर पेट्रोल पंपावरही कोणी काळाबाजार करणार असेल तर त्यांच्यावर क कारवाई केली जाईल

आज रामनवमीच्या मी तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी आमच्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये मर्यादेचं महत्त्व आपल्याला शिकवलेला आहे.

सभी को मैं प्रभु श्री राम जी की इस पवित्र रामनवमी की बहुत शुभकामनाएं देता हूं। मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जी ने हमारे भारतीय जीवन को हमेशा आदर्श सिखाया है।