758
订阅者
无数据24 小时
+37 天
-930 天
帖子存档
यह एक ऐसा पोर्ट है जो लॉजिस्टिक और सप्लाई चेन के क्षेत्र में महाराष्ट्र को 30 साल आगे ले जाएगा और भारत की अर्थव्यवस्था में एक बहुत बड़ा योगदान देगा।
"यह पार्क एक प्रकार से हमारे यहां पर मैन्युफैक्चरिंग हो या सप्लाई चेन हो यह दोनों में एक मील का पत्थर साबित होगा।"
भारत को ग्लोबल सप्लाई चेन का हिस्सा बनने और विश्व स्तर पर प्रतिस्पर्धी होने के लिए अपनी लॉजिस्टिक लागत को कम करना अनिवार्य है, और इसी उद्देश्य के लिए महाराष्ट्र ने अपनी नई लॉजिस्टिक नीति को प्रधानमंत्री की 'गतिशक्ति' योजना के साथ एकीकृत किया है
आज हमारे मैन्युफैक्चरिंग क्षेत्र के सामने सबसे बड़ी चुनौती लॉजिस्टिक लागत (logistic cost) को नियंत्रित करने की ही है
दावोस मध्ये केलेल्या करारांची वेळोवेळी आढावा घेऊन वेळे आधी काम पूर्ण करताय...जे इतरांना जमलं नाही ते देवाभाऊ करताय....
शिवछत्रपतींनी वयाच्या १६व्या वर्षी गोरक्षणासाठी उचललेली तलवार…तोच हिंदवी विचार आज देवाभाऊ आपल्या कार्यातून पुढे नेत आहेत.
स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता भारत आध्यात्मिकतेचा पाया जपत विज्ञान आणि प्रगतीच्या जोरावर जगाचं नेतृत्व करेल...आणि आज भारत त्या महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत आहे... #DevendraFadnavis4Maha #Defence #OperationSindoor2
युद्धसामुग्री निर्मितीद्वारे गणेश निबे यांचे मोठे योगदान. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण हिंदी)
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किती मदत करावी याबाबत विधीमंडळात सविस्तर चर्चा झाल्या आहेत
लवकरच नाशिक, पुणे, अहिल्या नगर आणि नागपूर येथे डिफेंन्स कॉरिडोर तयार होणार आहेत. देशाच्या संरक्षण सामुग्री निर्मितीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि तो अधिक मजबूत होईल
युद्धसामुग्री निर्मितीद्वारे गणेश निबे यांचे मोठे योगदान. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण
जगात जो सर्वात शक्तीशाली असतो तोच शांतता प्रस्थापित करू शकतो आणि भारत लवकरच ती भूमिका निभावेल (हिंदी)
लवकरच नाशिक, पुणे, अहिल्या नगर आणि नागपूर येथे डिफेंन्स कॉरिडोर तयार होणार आहेत. देशाच्या संरक्षण सामुग्री निर्मितीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि तो अधिक मजबूत होईल
आज देशाला कोणत्याही सीमेवर ३६५ दिवस जरी युद्ध करावे लागले तर आवश्यक दारूगोळा निर्माण करण्याचे काम निबे यांनी केले आहे
जो देश एकेकाळी सर्व युद्धसामुग्री आयात करत होता तोच देश आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार स्वतः ती तयार करत आहे आणि त्याची निर्यातही करत आहे
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
#LIVE | Inauguration of Missile Complex & Artillery Shell Production Line
🕔 4.50pm | 23-5-2026📍Shirdi, Ahilyanagar.
#Maharashtra #Shirdi #NibeGroup
https://www.youtube.com/live/XdDeHpwAr14?si=Ey9LKq770kJgIO9u
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1369781068536476
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058146078684537318?s=20
देश प्रथम मानून स्वतः बदल स्वीकारणारे नेतृत्वच समाजात बदल घडवतं... @devendra_fadnavis देवाभाऊंचा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास हा त्याचाच आदर्श. #DevendraFadnavis4Maha #VandeBharat #shirdi
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
