We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-230 أيام
أرشيف المشاركات
अथर्व सुदामे: आता एविजीसी सेक्टर जे आहे ते आता खूप मोठं होतंय पण स्टुडंट्सला तरी एक प्रश्न असतो की नंतर जाऊन काय करायचं, त्याच्यासाठी सरकार असं काही करू शकतं की तो पण कोर्स उपलब्ध करू शकता ज्याच्याकडून त्यांचा पाथ क्लियर होईल।"
देवेंद्रजी: देशाचे माननीय प्रधानमंत्री। श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्राला वेव्हज होस्ट करायला दिला। आणि वेवजच्या माध्यमातन आपल्याकडे आयआयटी आहे तसं आता आपल्याकडे आयआयसीटी सुरू झालं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आपलं हब आहे। आता प्रश्न विचारला की आपल्याला पुढच्या काळामध्ये एखाद्या मुलाला असं वाटलं की करिअर या क्षेत्रात करायचे आणि त्याकरता जे काही एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे तेही माझं या क्षेत्रात असलं पाहिजे सोई नाव व्हेरी मच पॉसिबल आणि ते आपण करतो आहोत.
समीक्षा टक्के: ब्रँड आणि क्रिएटर मधला जो गॅप आहे तो ब्रिज कसा होईल आणि त्यासाठी व्हायरल कॉन्टेन्ट जो आम्ही बनवतो तो व्हायबल इन्कम मध्ये ट्रान्सफर कधी होणार आहे आणि त्यासाठी आपण काही पॉलिसीज विचार करताय का?
अधिकारी/वक्ता: माझी एक मीटिंग यूट्यूब चे सीईओ निल मोहन यांच्याशी झाली आणि त्या मीटिंग मध्येही आम्ही हाच विचार केला की आपल्याला क्रिएटर्स आणि ब्रँड्स कसे जवळ आणता येतील, क्रिएटर्स करता अधिक चांगली इकोसिस्टीम कशी तयार करता येईल आणि ही जी जर्नी आहे 'फ्रॉम व्युस टू व्हॅल्यू' (from views to value) ही जर्नी आपल्याला कशी चार्ट आउट करता येईल. सो निश्चितपणे त्या संदर्भात आपल्याकडे आपण आपली एविव्हीजीसी (AVGC) पॉलिसी केलेली आहे.
करण सोनावणे: बिग बॉससारखं आम्हाला २४/७ सीएमओ (CMO) ऑफिसमधून भविष्यात लाईव्ह स्ट्रीम बघायला भेटेल का?
देवेंद्रजी: बिग बॉसमध्ये ड्रामा आहे, सीएम ऑफिसमध्ये डिसिजन (निर्णय) आहेत. ड्रामा २४/७ बघू शकता, डिसिजन मेकिंग २४/७ तुम्ही पाहू शकणार नाही. तुम्ही आता जे बोललात त्यावरून माझ्या डोक्यात हे विचार सुरू आहेत की, काही प्रोजेक्ट्स तरी आपल्याला लोकांना लाईव्ह दाखवता येतील का? त्याचं २४/७ वेबकास्टिंग करता येईल का? याचा आपण नक्की प्रयत्न करू.
नील : नमस्कार सर, तुमच्या मुलीने जर असं ठरवलं आणि तुम्हाला सांगितलं की मला गेमिंग मध्ये करिअर करायचं तर तुमची परवानगी असेल का?
देवेंद्रजी: १००% परवानगी असेल आणि ती जे काही करेल त्याला माझा पूर्ण सपोर्ट असेल. आणि ती जर काही कंटेंट क्रिएट करेल तर पहिला सबस्क्राइबर मी असेल. निश्चितपणे मी तर असं म्हणेन की मी तिला एकच गोष्ट सांगेल की कुठलही करिअर केलं तर मेहनत महत्त्वाची असते, त्यामुळे तिला मेहनत करणं हे महत्त्वाचं असेल
शताब्दी पूर्ती याकरता देखील महत्त्वाची आहे की कुठलही त्या ठिकाणी राजकीय पाठबळ नसताना किंवा राजश्रेयाविना ज्यावेळेस एखादी सामाजिक चळवळ ही १०० वर्ष पूर्ण करते, त्यावेळी खऱ्या अर्थाने तिच्या पाठीमागचं जे वैचारिक अधिष्ठान असतं तेच त्या १०० वर्षाच्या पूर्ती करता त्या ठिकाणी कारणीभूत असतं आणि तेच तरुण भारतने आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे.
माझ्याकरता तरुण भारत याही करता अत्यंत महत्त्वाचा आहे की जीवनात वाचलेलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे तरुण भारत आहे त्याच्यामुळे त्याच महत्त्व हे कधीच या ठिकाणी कमी होऊ शकत नाही
दैनिक तरुण भारतच्या शताब्दी पूर्ती सोहळ्यामध्ये समर्पण या एका अतिशय सुंदर पुस्तिकेच्या विमोचन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मला देखील मिळाली.
आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूजनीय मोहनजींची मुलाखत होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की एक वैचारिक अधिष्ठान जे आपल्या सर्वांना हवं असतं ते या कार्यक्रमात मिळणार आहे म्हणूनच या कार्यक्रमात येण्याचा विशेष आनंद मला आहे
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सामूहिक रामरक्षा पठण केलं.
रस्त्यांवरील ताण कमी, जलमार्गाचा वापर जास्त, देवाभाऊ सरकारचा मास्टरस्ट्रोक
ही जी गुडी या ठिकाणी आहे ही आपल्या भारताची गुडी आहे. आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची गुडी अशीच सातत्याने उंचच उंच जात राहो आणि दरवेळेस आपल्याला ती उभारण्याची संधी मिळो, अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
दरवर्षी प्रमाणे आज आपण आपलं नववर्ष साजर करण्याकरता आलो आहोत. गुडीपाडवा प्रत्येक हिंदू करता प्रत्येक मराठी माणसा करता हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे
पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने मी देवेंद्रजी बरोबर खूप काम केलेल आहे आणि अथक काम करणारी व्यक्ती माझ्या बाजूला बसले याचा खूप अभिमान आहे
तरुण भारतच्या शताब्दी पूर्ती निमित्तच्या विशेषत्वाने प्रकाशित अविरत या पुरवणीचे प्रकाशन
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत श्री अनिलजी दांडेकर सरांनी केलं.
मान्यवरांनी मांगल्याच आणि आकांक्षांचे प्रतीक असलेल्या गुढीच पूजन केलं
नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे. आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं
आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात, विकास भी और विरासत भी, ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे. त्यांमुळे आधुनिकता जवळ करायची आहे. पण जे आपलं मूळ आहे जी आपली संस्कृती आहे ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची आहे।
सर्वप्रथम तमाम हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना नूतन वर्षाच्या गुडीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो.
हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो !
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
