We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish738
Obunachilar
+124 soatlar
-27 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
देशामध्ये पहिलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून आपलं महाराष्ट्राच प्राधिकरण स्थापन झालं.
स्मरणिका प्रकाशन. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला २१ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - परिसंवाद व कार्यशाळा | मुंबई
https://www.youtube.com/live/LlOglidChqA?si=NaO7-s9MgmKAc9-t
डिजिटल अरेस्ट असो वा सायबर फ्रॉड… घाबरू नका कारण देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार सज्ज आहे 1930 लक्षात ठेवा, मदतीसाठी पुढे या.
आंदोलनाच्या नावाखाली अराजकता नको तर विद्यार्थ्यांचा आवाज पाहिजे आणि शांततापूर्ण आंदोलन आणि राजकीय अराजकाता यातला हाच फरक स्पष्ट आहे.
देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात उभी राहतेय आशियातील अग्रगण्य सायबर सिक्युरिटी यंत्रणा...सायबर गुन्ह्यांना तंत्रज्ञानाच्या बळावर उत्तर देणारा नवा महाराष्ट्र....
I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital.
Maharashtra CM - Devendra Fadnavis
आंदोलन दडपायचं नाही त्यांच म्हणणं ऐकून संवादातून प्रश्न सोडवता येतात. राहुल गांधींच्या दडपशाहीच्या राजकारणापेक्षा देवाभाऊंचं संवेदनशील नेतृत्व वेगळं.
मंत्री हा कोणत्या जातीसाठी नाही कोणत्या समाजासाठी नाही तर संविधानाची शपथ घेऊन सर्वांसाठी काम करतो, केवळ आकस ठेवून त्याला टार्गेट करणे योग्य नसल्याचे देवाभाऊंचे ठाम मत !
The GCC story in India began with an idea of delivering work from India to the world.
Maharashtra CM Devendra Fadnavis
राऊतांची राहुलभक्ती जोरात, पण लोकशाहीची आठवण सोयीने सत्ताधाऱ्यांनुसार बदलणारी हीच का तुमची लोकशाही?
Navi Mumbai is becoming an entirely new business and infrastructure and beyond these three. we have Nashik, Nagpur, and Chhatrapati Sambhajinagar, each with the potential to become a specialized center of global capability.
- Devendra Fadnavis Maharashtra CM
वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलं तेच कॉंग्रेसच्या टीकेला चोख उत्तर
मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं
ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही
मी या ठिकाणी सांगतो की, आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही.
मुख्यमंत्री - मा. देवेंद्र फडणवीस
