We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
-630 أيام
أرشيف المشاركات
Maharashtra has the potential to emerge as a global destination for integrated health care and recovery
Pulse is not just a two today event. It is a platform to bring together policy, practice, and innovation
Strong health care systems require strong public health institutions that can guide policy prevention and preparedness.
A key priority within this effort is high-quality cancer care which we are advancing through a three-tier Maha care model connecting early detection and diagnostics at the district level, comprehensive treatment at regional centers, and advanced tertiary care through centers of excellence
Today, Maharashtra supports over 17,000 medical seats across undergraduate, post-graduate and super specialty courses, making it one of the largest medical education ecosystems in the country
India moves forward with purpose through initiatives like Aayushiman Bharat and its digital mission, Vikasit Maharashtra will be built on a more inclusive and connected health care system in our state
Our clear objective is to ensure that every citizen of Maharashtra has access to affordable and quality health care within a 5 to 8 kilometer radius of their home
We are setting the direction for how healthcare in Maharashtra will evolve over the next decade.
उबाठा आमदार चुकीचे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात, पण देवाभाऊ आपल्या ठाम आणि प्रभावी शैलीत त्यांचे मनसुबे पूर्णपणे पुसून काढतात.
देवाभाऊंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेलं देशातील पहिलं AI ‘महाविस्तार’ आता मोदी सरकार ‘भारत विस्तार’ म्हणून देशभर राबवणार महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला दिशा देणारा ठरतोय
'नमो शेतकरी महासन्मान निधी'चा ८वा हप्ता जमा...शब्दाचा पक्का, शेतकऱ्यांचा सखा...बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आपला 'देवा भाऊ'
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांना देवाभाऊंमुळे त्यांच्या हक्काचं घर मिळतंय
देवाभाऊंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेलं देशातील पहिलं AI ‘महाविस्तार’ आता मोदी सरकार ‘भारत विस्तार’ म्हणून देशभर राबवणार महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला दिशा देणारा ठरतोय
रामनवमीच्या निमित्ताने भक्ती, शक्ती आणि प्रेरणा देणारं देवाभाऊंचं “जागो तो हिंदू, एक बार जागो” गाणं एकदा एकाच
सावनेरमध्ये ४९११ लोकांनी मिळून महाआरतीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टायटल अचीव केलेले आहे.
या विश्वविक्रमाचा भाग मी देखील आहे बघा माझा नंबर आहे 371 म्हणजे मी पण या विश्वविक्रमामध्ये सामील झालेलो आहे
या कार्यक्रमामध्ये दोन अजून कार्यक्रम आपण केले. सावनेरच्या मुख्य रस्त्याचं सौंदर्यकरण असेल किंवा आमच्या रघवी समाजाकरता मौनी बाबांच्या आश्रमाचं त्या ठिकाणी सौंदर्यकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केल्या.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
