ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
737
订阅者
+124 小时
-27 天
-130 天
帖子存档
राजकारणापलीकडे जाऊन हाताला काम,पायाला बळ आणि आयुष्याला नवी दिशा देणारी योजना म्हणजे लाडकी बहीन योजना.

रत्न ओळखायला नजर लागते… आणि माणसं घडवायला नेतृत्व,महाराष्ट्राच्या विकासाची क्षमता ओळखून योग्य दिशा देणारे देवाभाऊ एकमेव.

लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा देवाभाऊंचा ध्यास...बहिणींना स्वतःच्या उद्योगासाठी भावाची भेट खास....

पालकत्वाची जबाबदारी घेतली…ती पूर्णत्वास नेली…देवाभाऊंनी एका मुलीला नव्या जीवनाची अनमोल शिदोरी दिली...

एकाने अभिनयाने महाराष्ट्र जिंकला, तर दुसऱ्याने विकासकामांनी महाराष्ट्राचा विश्वास जिंकला!
एकाने अभिनयाने महाराष्ट्र जिंकला, तर दुसऱ्याने विकासकामांनी महाराष्ट्राचा विश्वास जिंकला!

आधी अंधार होता…आता विकासाचा उजेड आहे....देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलतोय…नवे विक्रम घडवतोय...

तुष्टीकरणाच्या राजकारणात संविधानाच्या मूल्यांनाच हरताळ..,मतांसाठी एका वर्गाला झुकतं माप देणाऱ्या काँग्रेसचा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा आता जनतेसमोर उघड..

देवाभाऊंनी दिली शैक्षणिक भेट, चिमुकल्यांचा प्रवास यशाकडे थेट! सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर.... आता राज्यातील आपल्या चिम
देवाभाऊंनी दिली शैक्षणिक भेट, चिमुकल्यांचा प्रवास यशाकडे थेट! सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर.... आता राज्यातील आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहे.

भारताला खळखळून हसवणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अशोक मामांचा सत्कार....

सिंगल मदरच्या आयुष्याला नवी सुरुवात मिळावी, यासाठी देवाभाऊंनी दिलेला आधार म्हणजे संवेदनशील नेतृत्वाचं माणुसकीचं उदाहरण.

नातं जोडलं विश्वासाचं देवाभाऊंनी कर्तव्य निभावलं मोठ्या भावाचं

जोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील.
जोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील.

काँग्रेसची मानसिकता संविधान विरोधी आणि गुलामगिरीची

देवाभाऊ का आदेश और मुंढे Action Mode पर

कोरोनाच्या संकटात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे अनेक महिला आणि मुलांचे भविष्य अंधकारमय झाले होते. अशा संकटग्रस्त कुटुंब
कोरोनाच्या संकटात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे अनेक महिला आणि मुलांचे भविष्य अंधकारमय झाले होते. अशा संकटग्रस्त कुटुंबांतील 300 मुलींच्या विवाहापर्यंतची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे.

'वंदे मातरम्'ची केवळ दोनच कडवे गायली जातील हा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव संविधान विरोधी आहे. आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की हे
'वंदे मातरम्'ची केवळ दोनच कडवे गायली जातील हा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव संविधान विरोधी आहे. आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की हे मानसिक गुलाम आहेत.

काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे

कारवाई सुरूच राहणार...देवाभाऊ बोलले विषय संपला...

आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाच रहस्य काय तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही [१]. सहजतेने कुठलीही भूमिका करणारे मामा आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणारा आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो