ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
Repost from basic2building
photo content
26 أكتوبر, 04:58

Repost from basic2building
photo content
26 أكتوبر, 04:58

लातूरच्या विद्यार्थ्यांना ग्राउंड उपलब्ध
लातूरच्या विद्यार्थ्यांना ग्राउंड उपलब्ध
26 أكتوبر, 04:54

किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतात? साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात.
Anonymous voting
26 أكتوبر, 04:51

खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:50

समृध्दी कॉरीडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:49

महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता ?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:48

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:47

विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:47

भारताचे झीरो मैल कोठे आहे?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:46

शिवाजी विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:45

कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:44

कालीदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले?
Anonymous voting
26 أكتوبر, 04:43

शालार्थ घोटाळा: जिल्हाभरातील ६५० शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार!
शालार्थ घोटाळा: जिल्हाभरातील ६५० शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार!
26 أكتوبر, 03:28

आयोगचे पत्र 👍👍
26 أكتوبر, 03:28

FDA चे 'फेस्टिव्ह क्रॅकडाऊन'....
FDA चे 'फेस्टिव्ह क्रॅकडाऊन'....
26 أكتوبر, 03:28

Repost from basic2building
26 أكتوبر, 03:17

🎬 'बागुलबुवा' — मराठीतील पहिला AI चित्रपट 📅 टायटल टीझर प्रदर्शित — २४ ऑक्टोबर २०२६ ◾️ ❗Imp खऱ्या कलाकारांना घेऊन संपूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्मिती झालेला व चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिलाच मराठी चित्रपट ◾️ कथा व दिग्दर्शन: अभिनेता-दिग्दर्शक चेतन चावडा | पटकथा: नितीन चव्हाण ◾️ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन; निर्माते — शरद पाटील व अंजली पाटील ◾️ प्रमुख भूमिका: अभिनेता अभिजीत खांडकेकर; याशिवाय ५५ कलाकार (नावे अद्याप जाहीर नाहीत) ◾️ AI तंत्रज्ञान: मेटाफेक्स प्रॉडक्शन (Meta FX Productions); स्टोरीबोर्ड — आकाश पांडे ◾️ संगीत: गीते — आदिती द्रविड; संगीत — साई पियूष ◾️ कथानक: पुणे व परिसरात घडणारे; अचानक आलेल्या एका रहस्यमय संकटाभोवती फिरणारी कथा 📌 Exam Points ▪️ मराठीतील पहिला बोलपट — अयोध्येचा राजा (१९३२), दिग्दर्शक व्ही. शांताराम, निर्मिती प्रभात फिल्म कंपनी ▪️ भारतातील पहिला चित्रपट — राजा हरिश्चंद्र (१९१३), दादासाहेब फाळके; पहिला बोलपट — आलम आरा (१९३१) ▪️ भारतातील पहिला AI-निर्मित चित्रपट — 'महाकाली' / 'चिरंजीवी हनुमान' प्रकारच्या प्रयोगांनंतर AI चा वापर वेगाने वाढत आहे; महाराष्ट्र शासनाचा मराठी चित्रपट अनुदान कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून ▪️ CBFC (केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ) — स्थापना १९५१, सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ अंतर्गत; मुख्यालय मुंबई @basic2building
26 أكتوبر, 01:44

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 🇧🇷 🍀 अत्यंत महत्त्वाची माहिती राष्ट्राध्यक्ष -लुईझ इनास
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 🇧🇷 🍀 अत्यंत महत्त्वाची माहिती राष्ट्राध्यक्ष -लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा खंड: दक्षिण अमेरिका राजधानी: ब्राझिलिया अधिकृत भाषा: पोर्तुगीज चलन: ब्राझिलियन रियाल ब्राझील क्षेत्रफळाने जगातील 5वा सर्वांत मोठा देश.
26 أكتوبر, 01:44

Repost from basic2building
photo content
26 أكتوبر, 01:41