ch
Feedback
basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 576 名订阅者,在 教育 类别中位列第 13 671,并在 印度 地区排名第 27 284 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 576 名订阅者。

根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -201,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.95%。内容发布后 24 小时内通常能获得 2.69% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 722 次浏览,首日通常累积 393 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 576
订阅者
-1424 小时
-567 天
-20130 天
帖子存档
photo content

● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनला
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत.. 👉 लिंक:- https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏

photo content

*✅वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,* परभणी ⭐️दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त प
*✅वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,* परभणी ⭐️दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती🔥

photo content

photo content

Repost from basic2building
photo content

🚨नवीन पोलीस भरती 2026 हालचाल सुरू....🚔 लवकरच.....🫵🏻💥 गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.
🚨नवीन पोलीस भरती 2026 हालचाल सुरू....🚔 लवकरच.....🫵🏻💥 गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.

*भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती* शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : OBC: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026 पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026 मुख्य परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/

photo content

MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.

PRESS NOTE
PRESS NOTE

ऋतुजा, गौरव पाटील च्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच कांड बाहेर🙄.. Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता Love प्रकरण ते पेपर फुटी
ऋतुजा, गौरव पाटील च्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच कांड बाहेर🙄.. Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता Love प्रकरण ते पेपर फुटी

♦️MPSC Paper Leak: एमपीएससी परीक्षा पेपरफुटीत थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच हात! अवर सचिवांसह ६ जणांना अटक केल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेला मोठा तडा.. https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-drug-inspector-paper-leak-under-secretary-abhijeet-lendwe-arrested-marathi-news/articleshow/133538792.cms

photo content

photo content

photo content

🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द.. ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द
🔴 मोठी #UPDATE 🔴 भरती प्रकिया रद्द.. ♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.