ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 571 مشتركاً، محتلاً المرتبة 13 676 في فئة التعليم والمرتبة 27 289 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 571 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 28 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -213، وفي آخر 24 ساعة بمقدار -13، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.90‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.65‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 714 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 386 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 29 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 571
المشتركون
-1324 ساعات
-567 أيام
-21330 أيام
أرشيف المشاركات
6.पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ?
Anonymous voting

5.रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल?
Anonymous voting

4. A आणि B यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे. A पेक्षा B हा 15 वर्षांनी लहान आहे. तर A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?
Anonymous voting

3.दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 या प्रमाणात आहे. जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल. तर लहानभावाचे वय किती असेल ?
Anonymous voting

2.एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर, त्यांच्यी उंची किती होणार ?
Anonymous voting

गणित & बुद्धीमत्ता प्रश्न 1.अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
Anonymous voting

♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द.. ❣Join ☞ t.me/basic2building
♦️आदिवासी वसतिगृह प्रवेश; ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द.. ❣Join ☞ t.me/basic2building

✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026

♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. 👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.
♦️MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. 👉 यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा.

photo content

CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.
CTET - फॉर्म भरण्यासाठी सुरुवात.

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

◾ कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ. ◾ वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवा
◾ कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ. ◾ वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवादी विचारांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. ◾️1990 च्या दशकात महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य चळवळीत' त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते ◾अध्यापन - 34 वर्षे (शाळा व महाविद्यालय) ◾पद - SIES महाविद्यालय, मुंबई येथे मराठी विभागप्रमुख 📝योगदान ◾पुस्तके - ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘भाषा शब्दलेखनकोश’ ◾बालभारती मराठी पाठ्यपुस्तके संपादन (7 वर्षे) 📝पुरस्कार ◾डॉ. अशोक केळकर पुरस्कार ◾फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कार ◾मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार (2025) Join 👉 @basic2building

🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅
+1
🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅

PSI 2024 मुलांच्या प्रशिक्षण बाबत जॉईन @basic2building
PSI 2024 मुलांच्या प्रशिक्षण बाबत जॉईन @basic2building

5.च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार असा दुहेरी होतो.
Anonymous voting

3.आईने मुलाला चालवावे. या वाक्यातील प्रयोग ओळख.
Anonymous voting

3.खाली दिलेल्या वाक्याचा आशय असलेला उचित पर्याय निवडा. सुनीता फार हुशार आहे.
Anonymous voting

2.'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous voting

मराठी प्रश्न 1.पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा ?
Anonymous voting