ar
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 Study Katta 🎯

تُعد قناة 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 19 996 مشتركاً، محتلاً المرتبة 9 982 في فئة التعليم والمرتبة 21 263 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 19 996 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -247، وفي آخر 24 ساعة بمقدار -1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.09‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.39‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 418 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 278 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

19 996
المشتركون
-124 ساعات
-507 أيام
-24730 أيام
أرشيف المشاركات
Repost from @PDF_Katta
न्यायालय लिपिक पदाचा अभ्यासक्रम.. ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
न्यायालय लिपिक पदाचा अभ्यासक्रम..
------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
बालभारतीचा हीरक महोत्सव... शालेय पुस्तके प्रकाशीत करणार्‍या बालभारतीचे हे ६० वे वर्ष म्हणजेच हीरक महोत्सवी वर्ष. किशोर मासिका
बालभारतीचा हीरक महोत्सव... शालेय पुस्तके प्रकाशीत करणार्‍या बालभारतीचे हे ६० वे वर्ष म्हणजेच हीरक महोत्सवी वर्ष. किशोर मासिकाचा हीरक महोत्सवी वर्षा निमित्त पहिला अंक जानेवारी २०२६ चा प्रकाशीत झाला आहे. ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
#IMP मनरेगा ऐवजी व्हीबी - रामजी 100 ➡️ 125 दिवस #Economy #GS3 ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.m
#IMP मनरेगा ऐवजी व्हीबी - रामजी 100 ➡️ 125 दिवस #Economy #GS3 ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
#Paper #Combine आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
जगात फिफा शांततेचा पहिला नोबेल मिळवलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच जवळच्या व्हेनेझुएलावर हल्ला केला व त्य
जगात फिफा शांततेचा पहिला नोबेल मिळवलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच जवळच्या व्हेनेझुएलावर हल्ला केला व त्यांचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदूरो यांना अटक केली. आणि व्हेनेझुएलामध्ये आणीबाणी जाहीर केली. व्हेनेझुएला हा आर्थिक दृष्ट्या विचार केल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम कच्च्या तेलाचे साठे आहेत. तसेच जगातील पहिली पेट्रो डिजिटल करन्सी व्हेनेझुएलानेच सर्वप्रथम आणली होती. ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
चर्चेतील अरवली 👆👆 ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
चर्चेतील अरवली 👆👆 ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
NMMC बाबत सूचनापत्र... J.E (Elect,Mech) ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
NMMC बाबत सूचनापत्र... J.E (Elect,Mech) ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
GMC नांदेड DV लिस्ट प्रसिद्ध ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेच
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन
💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रे II चाणक्य मंडल परिवार II दिनांक 4 जानेवारी 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 🔸ऑनलाईन लिंक मिळवण्यासाठी हा ग्रूप जॉइन करा : https://chat.whatsapp.com/GZGAbM24oSUC8P4C2Mw4Am 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 / 080-69015455 #mpsc #mpscexam #mpscguide

Repost from @PDF_Katta
उद्या होणाऱ्या पेपर साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐

Repost from @PDF_Katta
भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025
ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) > भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर - भारताची क्रमवारी: 4 थी
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) - भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) - भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक - भारताची क्रमवारी: 38 वी
क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 10 वी
एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) - भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे - भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN) - भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) - भारताची क्रमवारी: 115 वी
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) - भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स > भारताची क्रमवारी: 30 वी ✍संकलन - चालू घडामोडी 2025 ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

🚨नवीन वर्षाची नवीन ऑफर 🚨 वरील कोणतीही टेस्ट घ्या ऑफर चालू झाली आहे...🔥🔥🔥 ✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य - ☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी ☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. ☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील. ☑️ आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा)  कळेल. 🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377

शेवटचे काही तास बाकी⏰ 🔥🚨(ज्यांना admission करताना अडचण येत होती त्यांच्या साठी ऑफर चालू ठेवली आहे.) 📚  ऑफर आज समाप्त होईल. आपल्या चॅनल मधून कोणी राहिलं असेल तर आजच डाऊनलोड करून घ्या.🔥

photo content

Repost from @PDF_Katta
जि. प. शाळांमध्ये दिव्यांग आणि क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र संवर्ग.... राज्य शासनाकडून 9,720 पदांना मंजुरी. -----------------
जि. प. शाळांमध्ये दिव्यांग आणि क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र संवर्ग.... राज्य शासनाकडून 9,720 पदांना मंजुरी. ------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका

Repost from @PDF_Katta
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

Repost from @PDF_Katta
पोलीस भरती सराव पेपर पेपर क्रमांक 03 🚨 🚓 महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2025🔥 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ✍ एकूण प्रश्न 100 ✍ एकूण गुण 100 ⏰ वेळ 90 मिनिट 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🙋‍♂सर्वांनी पेपर सोडवा.. तुमच्या मित्रांनाही पेपर सेंड करा.. 🤝🤝

Repost from @PDF_Katta
विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी
विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी

Repost from @PDF_Katta
सर्व आंदोलने व चर्चा आता थांबल्या आहेत... उद्याची परीक्षा वेळेवरच होईल... सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट 💐