ar
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 Study Katta 🎯

تُعد قناة 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 19 992 مشتركاً، محتلاً المرتبة 9 982 في فئة التعليم والمرتبة 21 263 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 19 992 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -245، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 2.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 1.35‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 437 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 270 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

19 992
المشتركون
-724 ساعات
-507 أيام
-24530 أيام
أرشيف المشاركات
Repost from @PDF_Katta
'पिफ' चे पुरस्कार... ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
'पिफ' चे पुरस्कार... ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
जि. प. शाळांमध्ये दिव्यांग आणि क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र संवर्ग.... राज्य शासनाकडून 9,720 पदांना मंजुरी. -----------------
जि. प. शाळांमध्ये दिव्यांग आणि क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र संवर्ग.... राज्य शासनाकडून 9,720 पदांना मंजुरी. ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! 💐🌸🌺👏 #SavitribaiPhule

Repost from @PDF_Katta
🏠Lakshya Champions Academy🏠 🚨 खात्याअंतर्गत CDPO वर्ग 2 भरती ऑनलाईन बॅच 🎯 👍 CDPO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल दे
🏠Lakshya Champions Academy🏠 🚨 खात्याअंतर्गत CDPO वर्ग 2 भरती ऑनलाईन बॅच 🎯 👍 CDPO परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल देणारी बॅच ⭐️A R सरांची Lakshya Champions Academy ⭐️Live + Recorded व्हिडिओज ⭐️सर्व घटकांची तयारी ⭐️आपल्या वेळेनुसार व्हिडिओ पाहू शकता 🤩प्रमुख मार्गदर्शक :- प्रा. कैलास तिडके (बाल विकास प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र शासन) 📞 संपर्क:- 9373195824 📱 Whatapp msg👇👇 https://wa.me/+919373195824 📱 App Link 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.xjfoik.dkhoqd

Repost from @PDF_Katta
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒 ● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne) ● र
भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरिन यांची पुनर्नियुक्ती 🏒 ● पूर्ण नाव - शुअर्ड मारिज्ने (Sjoerd Marijne) ● राष्ट्रीयत्व: डच (नेदरलँड्स) ● नेदरलँड्सच्या होफ्डक्लासे लीगमध्ये HC Den Bosch क्लबसाठी 10 वर्षे खेळले. 1998 आणि 2001 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकले. ● नेदरलँड्सच्या महिला आणि U-21 पुरुष संघांचे कोचिंग केले. ● 2014 मध्ये नेदरलँड्स महिला संघाचे मुख्य कोच. ● 2017-2021 पर्यंत महिला संघाचे मुख्य कोच ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta
अटल अभ्यासिका, नाशिक

Repost from @PDF_Katta
+1
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ पेपर क्रमांक - १ - अंतिम उत्तरतालिका ------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
+1
भिडे पूल, पुणे

Repost from @PDF_Katta
आज भिडे पुलाला पूर आलाय🔥 🔥 🔥 पाटील आलेले आहेत.. सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हा..🙏🙏🔥🔥

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta
मनोज दादा पाटील भिडे पुल जवळ आले आहेत मोठ्या संख्येने मुलांनी उपस्थित रहावे...

Repost from @PDF_Katta
photo content

कोणत्या राज्य सरकारने नुकतीच महिलांसाठी पगारी मासिक पाळीची रजा मंजूर केली ⁉️
कोणत्या राज्य सरकारने नुकतीच महिलांसाठी पगारी मासिक पाळीची रजा मंजूर केली ⁉️

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

Repost from @PDF_Katta
🔸पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीला हिरवा कंदील..
🔸पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीला हिरवा कंदील..

Repost from @PDF_Katta
⏳ वेळ वाया घालवू नका… योग्य दिशा + सातत्यपूर्ण मेहनत = MPSC मध्ये यश नक्की! 💯🚀 🔥🔥 MPSC Prelims 2026 – ULTIMATE STRATEGY S
⏳ वेळ वाया घालवू नका… योग्य दिशा + सातत्यपूर्ण मेहनत = MPSC मध्ये यश नक्की! 💯🚀
🔥🔥 MPSC Prelims 2026 – ULTIMATE STRATEGY SESSION 🔥🔥
🎯 MUST WATCH for Serious Aspirants!
▶️Watch Now 👇 🔗 https://youtu.be/C-ch9H7G36Q?si=b8KlB-xsikB08luW https://youtu.be/C-ch9H7G36Q?si=b8KlB-xsikB08luW 🤔 MPSC 2026 ची तयारी करताय पण अजूनही roadmap clear नाही? 📉 काय वाचायचं? काय टाळायचं? ⏰ वेळ कसा manage करायचा? 📊 नवीन pattern नुसार strategy कशी असावी?
👉 मग ही session तुमच्यासाठीच आहे! 🙌
⭐️ Aaditya Deore Sir यांची EXCLUSIVE MPSC Prelims 2026 Strategy Session ⭐️ ✔️ Subject-wise time management ⏳ ✔️ High-scoring areas वर focus 🎯 ✔️ Beginners + Repeaters साठी perfect plan 💪 ✔️ Marathi medium students साठी simple & clear guidance 📝
🏫 Prayaas Education👇👇
✨ Ground-level reality based planning ✨ No theory – Only exam-oriented strategy ✨ हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास ❤️ 💡 ही lecture नाही… 🔥 ही आहे MPSC crack करण्याची दिशा!
🔔 MPSC 2026 serious असाल तर ही session अजिबात MISS करू नका! 🚨
📲 तुमच्या मित्रांना, batchmates आणि सर्व MPSC aspirants ला आत्ताच forward करा! 🚀🔥

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर.... ⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenograph
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्त
महाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स
2025 ते 2018 पेपर्सचा समावेश
------------------------------------------------
❗️पुस्तकाचे वैशिष्ट्ये ❗️ 2018 ते 2025 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण. संगणक आणि नवीन A,B,C,D पॅटर्न नुसार प्रश्नांचा समावेश. न्यायालयीन संदर्भातील माहितीचा समावेश. मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेचा समावेश. मुलाखतीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा समावेश. उच्च न्यायालय मुंबई सर्वाधिक पेपर्सचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.
---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from @PDF_Katta
'शालेय शिक्षण'मध्ये होणार शिक्षक भरती > मे 206 पर्यंत रिक्त होणारी पदे भरली जाणार > संभाव्य पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्
'शालेय शिक्षण'मध्ये होणार शिक्षक भरती > मे 206 पर्यंत रिक्त होणारी पदे भरली जाणार > संभाव्य पदे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट-2025) मधील गुणांच्या आधारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे > जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पदे भरली जाणार आहेत. -------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1