🎯 Study Katta 🎯
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin
显示更多📈 Telegram 频道 🎯 Study Katta 🎯 的分析概览
频道 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 19 996 名订阅者,在 教育 类别中位列第 9 982,并在 印度 地区排名第 21 263 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 19 996 名订阅者。
根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -247,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 2.09%。内容发布后 24 小时内通常能获得 1.39% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 418 次浏览,首日通常累积 278 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा...
◾️ Daily Current Updates
◾️ Daily 10+ MCQs
◾️ PDF Notes/eBooks
◾️Job Alert
🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
संपर्क📲 @PsAdmin”
凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
#IMP मनरेगा ऐवजी व्हीबी - रामजी 100 ➡️ 125 दिवस #Economy #GS3 ------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
#Paper #Combine आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर ------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रे II चाणक्य मंडल परिवार II दिनांक 4 जानेवारी 2026 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 🔸ऑनलाईन लिंक मिळवण्यासाठी हा ग्रूप जॉइन करा : https://chat.whatsapp.com/GZGAbM24oSUC8P4C2Mw4Am 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 / 080-69015455 #mpsc #mpscexam #mpscguide
● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) > भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर - भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) - भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) - भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023- प्रकाशक: वर्ल्ड बँक - भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) - भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे - भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN) - भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) - भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) - भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025> प्रकाशक: ब्रँड फायनान्स > भारताची क्रमवारी: 30 वी ✍संकलन - चालू घडामोडी 2025 ------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
पोलीस भरती सराव पेपर पेपर क्रमांक 03 🚨 🚓 महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2025🔥 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ✍ एकूण प्रश्न 100 ✍ एकूण गुण 100 ⏰ वेळ 90 मिनिट 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🙋♂सर्वांनी पेपर सोडवा.. तुमच्या मित्रांनाही पेपर सेंड करा.. 🤝🤝
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
