ExaM StudY Mechanical
الذهاب إلى القناة على Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
إظهار المزيد5 655
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+77 أيام
+330 أيام
أرشيف المشاركات
🔰भारतातील काही नृत्यांचे उगम राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
१)भरतनाट्यम - तमिळनाडू
२)कथक - उत्तर प्रदेश
३)ओडिशा - ओडिशा
४)कुछिपूड़ि - आंध्रप्रदेश
५)मोहिनीआट्टम - केरल
६)कैरटाट्टुक्कारी - केरल
७)सतरा - आंध्र प्रदेश
८)मणिपुरी - मणिपुर
९) सत्रिया - आसाम
👉https://t.me/examstudyone
🎯मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
✨ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स
✨ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇
1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स
🔥पंडिता रमाबाई महत्वाची माहिती सदन
1.कृपासदन - पतित स्त्रीयांसाठी
2.बातमीसदन - अंधांसाठी
3.सदानंद सदन - अनाथ बालकांसाठी
4.शारदा सदन - बाल विधवांसाठी
5.मुक्तीसदन - ख्रिस्ती संस्थेची स्थापना
6.प्रीती सदन - अपंग मुलासाठी.
7.मुक्ती मिशन. - अनाथ महिलांसाठी
🟠भारतातील सर्वात लांब :-
🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)
🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी
🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता
🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
https://t.me/examstudyone
📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव
🔥लोहरी - हरियाणा
🔥हॉर्नबील - नागालँड
🔥लोसर महोत्सव - लडाख
🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम
🔥सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश
🔥चपचार कुट महोत्सव - मिझोरम
🔥उगाडी महोत्सव - कर्नाटक
🔥नवरात्री महोत्सव - गुजरात
🔥पोंगल महोत्सव - तामिळनाडू
🔥गंगऔर महोत्सव - राजस्थान
🔥रथ यात्रा - ओडिसा
🔥ओनम महोत्सव - केरळ
🔥लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश
🔥बोनलू महोत्सव - तेलंगणा
भाजप येईल का कॉंग्रेस येईल......
शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल....
घरापुढे 4 झाडे लावा, सावली मात्र नक्की येईल.....
नाही तर............
अबकी बार 45° डिग्री पार
अगली बार 50° डिग्री पार
झाडे लावा, झाडे जगवा.
🌳🌳🌳🌳🌴🌳🌳🌳🌳
Forwarded as Received
📌 मराठवाड्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई दिवसेंदिवस अतिशय भीषण बनत चालली आहे.
👉 याला कोण जबाबदार आहे..?
हे प्रश्न सोडून देऊन प्रत्येक गावाने आणि प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे.
👉 गाव पाणीदार झाली तरच आपल्या पुढील पिढ्या जगू शकतील नाहीतर खूप भीषण भविष्य आपण आपल्या पुढील पिढीला देऊन.
👉 आज आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की, पावसाळा येणार आहे...आपल्या चॅनलवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे....!!
👉 जो एक तरी झाड लावेल.त्याचे पूर्ण नाव आणि वृक्षारोपण केलेला फोटो आम्हाला पाठवा...आम्ही चॅनलवर तो फोटो टाकू...जेणेकरून इतर लोकांना MOTIVATION भेटेल...!!
👉 Please नक्की झाडे लावा...!!
🔥🔥 IDIOMS & PHRASES🔥🔥
✍A Blessing In Disguise:
Something good that isn't recognized at first.
✍A Chip On Your Shoulder:
Being upset for something that happened in the past.
✍A Dime A Dozen:
Anything that is common and easy to get.
✍A Doubting Thomas:
A skeptic who needs physical or personal evidence in order to believe something.
✍A Drop in the Bucket:
A very small part of something big or whole.
✍A Fool And His Money Are Easily Parted:
It's easy for a foolish person to lose his/her money.
✍A House Divided Against Itself Cannot Stand:
Everyone involved must unify and function together or it will not work out.
💥A Leopard Can't Change His Spots:
☑️You cannot change who you are.
💥A Penny Saved Is A Penny Earned:
☑️By not spending money, you are saving money (little by little).
💥A Picture Paints a Thousand Words:
☑️A visual presentation is far more descriptive than words.
💥A Piece of Cake:
☑️A task that can be accomplished very easily.
✍A Slap on the Wrist:
A very mild punishment.
✍A Taste Of Your Own Medicine:
When you are mistreated the same way you mistreat others.
✍A Toss-Up:
A result that is still unclear and can go either way.
✍Actions Speak Louder Than Words:
It's better to actually do something than just talk about it.
💥Add Fuel To The Fire:
☑️Whenever something is done to make a bad situation even worse than it is.
✍Against The Clock:
Rushed and short on time.
✍All Bark And No Bite:
When someone is threatening and/or aggressive but not willing to engage in a fight.
✍All Greek to me:
Meaningless and incomprehensible like someone who cannot read, speak, or understand any of the Greek language would be.
✍All In The Same Boat:
When everyone is facing the same challenges.
✍An Arm And A Leg:
Very expensive. A large amount of money.
✍An Axe To Grind:
To have a dispute with someone.
✍Apple of My Eye:
Someone who is cherished above all others.
✍As High As A Kite:
Anything that is high up in the sky.
✍At The Drop Of A Hat:
Willing to do something immediately.
https://t.me/examstudyone
🔥Top 20 Idioms and Phrases 🔥
✍ Bone up on
Meaning: Study hard, usually in preparation for a test
🔥Burn the candle at both ends
Meaning: stay up late into the night and then get up early the next day to carry on working
🔥Burn the midnight oil
Meaning: work late into the night
✍Come up trumps (or turn up trumps)
Meaning: unexpectedly produce just what’s needed at the last moment
✍Dead cert
Meaning: Something that’s certain to happen or be achieved
✍Draw a blank
Meaning: fail in attempts to remember something
✍Hit the books
Meaning: begin to study hard
✍In a brown study
Meaning: daydreaming or deeply contemplative
✍In the bag
Meaning: virtually guaranteed; success assured
✍Keep your nose to the grindstone
Meaning: apply yourself conscientiously to your work
✍Knuckle down
Meaning: focus on a project or a task
✍Learn something off by heart
Meaning: learn something in such a way that you can say it from memory
✍Make a pig’s Ear of
Meaning: botch something up; make a complete mess of something
✍Make the Grade
Meaning: be satisfactory and of an expected level
✍Moment of truth
Meaning: Critical or decisive time when you find out if your efforts have succeeded.
(You can relate it with Result Day)
✍On course for
Meaning: likely to achieve something
✍Pass with flying colours
Meaning: do very well in a test or ext
✍Rise to the occasion
Meaning: Manage to do something successfully in difficult circumstances
✍Sail through
Meaning: succeed in doing something without difficulty.
✍Study animal
Meaning: Someone who studies hard (the opposite of a party animal)
💕Most imp For Upcoming Exams 💥
✨ 19 मे 1982 रोजी केरळ मधील परावूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान 50 मतदान केंद्रावर प्रायोजित तत्त्वावर EVM चा सर्वप्रथम वापर करण्यात आला.
✨ ( EVM) ईव्हीएम प्रणाली जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद करू शकते परंतु साधारणपणे ती 1500 मतांची नोंद करण्यासाठी वापरली जाते.
🎯 प्रत्येक बॅलेट युनिट ( NOTA ) नोटासह किती उमेदवारांना सेवा देऊ शकते ?
👉 16 उमेदवार
🎯 एकूण किती बॅलेट युनिट्स एका कंट्रोल युनिटची जोडल्या जाऊ शकतात ?
👉 एकूण 24 बॅलेट युनिट एका कंट्रोल युनिटशी जोडल्या जावू शकतात. त्यामुळे ईव्हीएमचा एक संच नोटा सहित जास्तीत जास्त 384 उमेदवारांना समाविष्ट करू शकतो.
💕Most imp For Upcoming Exams 💥
✨ 19 मे 1982 रोजी केरळ मधील परावूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान 50 मतदान केंद्रावर प्रायोजित तत्त्वावर EVM चा सर्वप्रथम वापर करण्यात आला.
✨ ( EVM) ईव्हीएम प्रणाली जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद करू शकते परंतु साधारणपणे ती 1500 मतांची नोंद करण्यासाठी वापरली जाते.
🎯 प्रत्येक बॅलेट युनिट ( NOTA ) नोटासह किती उमेदवारांना सेवा देऊ शकते ?
👉 16 उमेदवार
🎯 एकूण किती बॅलेट युनिट्स एका कंट्रोल युनिटची जोडल्या जाऊ शकतात ?
👉 एकूण 24 बॅलेट युनिट एका कंट्रोल युनिटशी जोडल्या जावू शकतात. त्यामुळे ईव्हीएमचा एक संच नोटा सहित जास्तीत जास्त 384 उमेदवारांना समाविष्ट करू शकतो.
💥 सत्य वचन 💥
सर्व स्थापत्य अभियंत्यांच्या हातात फक्त विधानसभा आचारसंहिता पर्यंत वेळ आहे असं समजा. म्हणजे 3 महिने! त्यात सर्व जाहिराती येऊन निकाल सुद्धा लागले पाहिजे व नियुक्त्या सुद्धा मिळाल्या पाहिजे.त्यामुळे खूप कमी अवधी शिल्लक आहे.
पदविका व पदवी धारकांनी आपसात भांडत न बसता मिळून सर्व गोष्टी साठी प्रयत्न करा...सगळ्यांना सगळीकडे परीक्षेची संधी मिळाली पाहिजे.जो जास्त मेहनत करेल तो संधीचे सोने करेल.
आता भांडत बसला तर 3 महिन्यानंतर कोणतीच भरतीची जाहिरात येणार नाही. त्यानंतर 5 वर्ष वाट बघावी लागेल व 5 वर्षानंतर सुद्धा सरकारी नोकरी ची अवस्था काय असेल सांगता येणार नाही(खाजगीकरण) व त्यामुळे खूप जन नक्कीच प्रयत्न सोडून देणार! म्हणून आता संधी आहे सर्वांनी मिळून प्रयत्न करा.
फक्त 3 महिने तुमच्या हातात आहेत,कोणतीही का असेना एक पोस्ट फिक्स करून घ्या!
अन्यथा आयुष्यभर बेरोजगार राहण्याची वेळ सुद्धा येऊ शकते.
3 महिन्यात सर्वांनी प्रयत्न केले तर अनेक संधी मिळू शकतात.
BMC JE & SE (civil 460)
WRD JE 897
ATP 150+
TPA 250+
MNC's
And many more...
WCD JE 670
CIDCO
PMC
MIDC
उठा,संघटित व्हा,संघर्ष करा...🔥
#Forwarded...
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
