es
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

Ir al canal en Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

Mostrar más
5 655
Suscriptores
Sin datos24 horas
+77 días
+330 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

🔰भारतातील काही नृत्यांचे उगम राज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: १)भरतनाट्यम - तमिळनाडू २)कथक -  उत्तर प्रदेश ३)ओडिशा - ओडिशा ४)कुछिपूड़ि - आंध्रप्रदेश ५)मोहिनीआट्टम - केरल ६)कैरटाट्टुक्कारी - केरल ७)सतरा - आंध्र प्रदेश ८)मणिपुरी - मणिपुर ९) सत्रिया - आसाम 👉https://t.me/examstudyone

🎯मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ✨ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ✨ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स

photo content

🔥पंडिता रमाबाई  महत्वाची माहिती सदन 1.कृपासदन     -   पतित स्त्रीयांसाठी 2.बातमीसदन  -    अंधांसाठी 3.सदानंद सदन  -  अनाथ बालकांसाठी 4.शारदा सदन   -    बाल विधवांसाठी 5.मुक्तीसदन      -      ख्रिस्ती संस्थेची स्थापना 6.प्रीती सदन     -    अपंग मुलासाठी. 7.मुक्ती मिशन.    -   अनाथ महिलांसाठी

🟠भारतातील सर्वात लांब :- 🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.) 🔸2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी 🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता 🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक,  मुंबई (वरळी-बांद्रा) https://t.me/examstudyone

📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव   🔥लोहरी - हरियाणा   🔥हॉर्नबील - नागालँड    🔥लोसर महोत्सव -   लडाख    🔥चांदोबी, यांगली महोत्सव - आसाम    🔥सोलुंग महोत्सव - अरुणाचल प्रदेश    🔥चपचार कुट महोत्सव - मिझोरम    🔥उगाडी महोत्सव - कर्नाटक    🔥नवरात्री महोत्सव - गुजरात    🔥पोंगल महोत्सव - तामिळनाडू    🔥गंगऔर महोत्सव - राजस्थान    🔥रथ यात्रा - ओडिसा    🔥ओनम महोत्सव - केरळ    🔥लोकरंग उत्सव - मध्यप्रदेश    🔥बोनलू महोत्सव - तेलंगणा

Photo from SATIJ KALE
Photo from SATIJ KALE

भाजप येईल का कॉंग्रेस येईल...... शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल.... घरापुढे 4 झाडे लावा, सावली मात्र नक्की येईल..... नाही तर............ अबकी बार 45° डिग्री पार अगली बार 50° डिग्री पार झाडे लावा, झाडे जगवा. 🌳🌳🌳🌳🌴🌳🌳🌳🌳 Forwarded as Received

📌 मराठवाड्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई दिवसेंदिवस अतिशय भीषण बनत चालली आहे. 👉 याला कोण जबाबदार आहे..? हे प्रश्न सोडून देऊन प्रत्येक गावाने आणि प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. 👉 गाव पाणीदार झाली तरच आपल्या पुढील पिढ्या जगू शकतील नाहीतर खूप भीषण भविष्य आपण आपल्या पुढील पिढीला देऊन. 👉 आज आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की, पावसाळा येणार आहे...आपल्या चॅनलवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे....!! 👉 जो एक तरी झाड लावेल.त्याचे पूर्ण नाव आणि वृक्षारोपण केलेला फोटो आम्हाला पाठवा...आम्ही चॅनलवर तो फोटो टाकू...जेणेकरून इतर लोकांना MOTIVATION भेटेल...!! 👉 Please नक्की झाडे लावा...!!

🔥🔥 IDIOMS & PHRASES🔥🔥 ✍A Blessing In Disguise: Something good that isn't recognized at first. ✍A Chip On Your Shoulder: Being upset for something that happened in the past. ✍A Dime A Dozen: Anything that is common and easy to get. ✍A Doubting Thomas: A skeptic who needs physical or personal evidence in order to believe something. ✍A Drop in the Bucket: A very small part of something big or whole. ✍A Fool And His Money Are Easily Parted: It's easy for a foolish person to lose his/her money. ✍A House Divided Against Itself Cannot Stand: Everyone involved must unify and function together or it will not work out. 💥A Leopard Can't Change His Spots: ☑️You cannot change who you are. 💥A Penny Saved Is A Penny Earned: ☑️By not spending money, you are saving money (little by little). 💥A Picture Paints a Thousand Words: ☑️A visual presentation is far more descriptive than words. 💥A Piece of Cake: ☑️A task that can be accomplished very easily. ✍A Slap on the Wrist: A very mild punishment. ✍A Taste Of Your Own Medicine: When you are mistreated the same way you mistreat others. ✍A Toss-Up: A result that is still unclear and can go either way. ✍Actions Speak Louder Than Words: It's better to actually do something than just talk about it. 💥Add Fuel To The Fire: ☑️Whenever something is done to make a bad situation even worse than it is. ✍Against The Clock: Rushed and short on time. ✍All Bark And No Bite: When someone is threatening and/or aggressive but not willing to engage in a fight. ✍All Greek to me: Meaningless and incomprehensible like someone who cannot read, speak, or understand any of the Greek language would be. ✍All In The Same Boat: When everyone is facing the same challenges. ✍An Arm And A Leg: Very expensive. A large amount of money. ✍An Axe To Grind: To have a dispute with someone. ✍Apple of My Eye: Someone who is cherished above all others. ✍As High As A Kite: Anything that is high up in the sky. ✍At The Drop Of A Hat: Willing to do something immediately. https://t.me/examstudyone

photo content

🔥Top 20 Idioms and Phrases 🔥 ✍ Bone up on Meaning: Study hard, usually in preparation for a test 🔥Burn the candle at both ends Meaning: stay up late into the night and then get up early the next day to carry on working 🔥Burn the midnight oil Meaning: work late into the night ✍Come up trumps (or turn up trumps) Meaning: unexpectedly produce just what’s needed at the last moment ✍Dead cert Meaning: Something that’s certain to happen or be achieved ✍Draw a blank Meaning: fail in attempts to remember something ✍Hit the books Meaning: begin to study hard ✍In a brown study Meaning: daydreaming or deeply contemplative ✍In the bag Meaning: virtually guaranteed; success assured ✍Keep your nose to the grindstone Meaning: apply yourself conscientiously to your work ✍Knuckle down Meaning: focus on a project or a task ✍Learn something off by heart Meaning: learn something in such a way that you can say it from memory ✍Make a pig’s Ear of Meaning: botch something up; make a complete mess of something ✍Make the Grade Meaning: be satisfactory and of an expected level ✍Moment of truth Meaning: Critical or decisive time when you find out if your efforts have succeeded. (You can relate it with Result Day) ✍On course for Meaning: likely to achieve something ✍Pass with flying colours Meaning: do very well in a test or ext ✍Rise to the occasion Meaning: Manage to do something successfully in difficult circumstances ✍Sail through Meaning: succeed in doing something without difficulty. ✍Study animal Meaning: Someone who studies hard (the opposite of a party animal)

photo content

photo content

💕Most imp For Upcoming Exams 💥 ✨ 19 मे 1982 रोजी केरळ मधील परावूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान 50 मतदान केंद्रावर प्रायोजित तत्त्वावर EVM चा सर्वप्रथम वापर करण्यात आला. ✨ ( EVM) ईव्हीएम प्रणाली जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद करू शकते परंतु साधारणपणे ती 1500 मतांची नोंद करण्यासाठी वापरली जाते. 🎯 प्रत्येक बॅलेट युनिट ( NOTA ) नोटासह किती उमेदवारांना सेवा देऊ शकते ? 👉 16 उमेदवार 🎯 एकूण किती बॅलेट युनिट्स एका कंट्रोल युनिटची जोडल्या जाऊ शकतात ? 👉 एकूण 24 बॅलेट युनिट एका कंट्रोल युनिटशी जोडल्या जावू शकतात. त्यामुळे ईव्हीएमचा एक संच नोटा सहित जास्तीत जास्त 384 उमेदवारांना समाविष्ट करू शकतो.

💕Most imp For Upcoming Exams 💥 ✨ 19 मे 1982 रोजी केरळ मधील परावूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान 50 मतदान केंद्रावर प्रायोजित तत्त्वावर EVM चा सर्वप्रथम वापर करण्यात आला. ✨ ( EVM) ईव्हीएम प्रणाली जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद करू शकते परंतु साधारणपणे ती 1500 मतांची नोंद करण्यासाठी वापरली जाते. 🎯 प्रत्येक बॅलेट युनिट ( NOTA ) नोटासह किती उमेदवारांना सेवा देऊ शकते ? 👉 16 उमेदवार 🎯 एकूण किती बॅलेट युनिट्स एका कंट्रोल युनिटची जोडल्या जाऊ शकतात ? 👉 एकूण 24 बॅलेट युनिट एका कंट्रोल युनिटशी जोडल्या जावू शकतात. त्यामुळे ईव्हीएमचा एक संच नोटा सहित जास्तीत जास्त 384 उमेदवारांना समाविष्ट करू शकतो.

💥 सत्य वचन 💥 सर्व स्थापत्य अभियंत्यांच्या हातात फक्त विधानसभा आचारसंहिता पर्यंत वेळ आहे असं समजा. म्हणजे 3 महिने! त्यात सर्व जाहिराती येऊन निकाल सुद्धा लागले पाहिजे व नियुक्त्या सुद्धा मिळाल्या पाहिजे.त्यामुळे खूप कमी अवधी शिल्लक आहे. पदविका व पदवी धारकांनी आपसात भांडत न बसता मिळून सर्व गोष्टी साठी प्रयत्न करा...सगळ्यांना सगळीकडे परीक्षेची संधी मिळाली पाहिजे.जो जास्त मेहनत करेल तो संधीचे सोने करेल. आता भांडत बसला तर 3 महिन्यानंतर कोणतीच भरतीची जाहिरात येणार नाही. त्यानंतर 5 वर्ष वाट बघावी लागेल व 5 वर्षानंतर सुद्धा सरकारी नोकरी ची अवस्था काय असेल सांगता येणार नाही(खाजगीकरण) व त्यामुळे खूप जन नक्कीच प्रयत्न सोडून देणार! म्हणून आता संधी आहे सर्वांनी मिळून प्रयत्न करा. फक्त 3 महिने तुमच्या हातात आहेत,कोणतीही का असेना एक पोस्ट फिक्स करून घ्या! अन्यथा आयुष्यभर बेरोजगार राहण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. 3 महिन्यात सर्वांनी प्रयत्न केले तर अनेक संधी मिळू शकतात. BMC JE & SE (civil 460) WRD JE 897 ATP 150+ TPA 250+ MNC's And many more... WCD JE 670 CIDCO PMC MIDC उठा,संघटित व्हा,संघर्ष करा...🔥 #Forwarded...

photo content