ExaM StudY Mechanical
الذهاب إلى القناة على Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
إظهار المزيد5 655
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+77 أيام
+330 أيام
أرشيف المشاركات
🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश )
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश.
id- 4782229
user- admin
Password- examstudyengineering
https://cmsone.teachx.in/login
id- 4782229
user- admin
Password- examstudyengineering
https://cmsone.teachx.in/login
🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश )
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश.
https://t.me/examstudyone
🔥 सरळसेवा साठीचे लष्करी सराव(समविष्ट देश )
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश.
https://t.me/examstudyone
🔲 महाराष्ट्राविषयी माहिती 🔲
▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.
▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
🎯 https://t.me/examstudyone
🔥#TCS pattern vocabulary🔥
1. UNRELENTING
Synonyms: constant, continuous
Antonyms: intermittent
2. TRANQUILLITY
Synonyms: repose, calm
Antonyms: commotion
3. INEVITABLE
Synonyms: inescapable, inexorable
Antonyms: avoidable
4. JEOPARDIZE
Synonyms: endanger, imperil
Antonyms: safegaurd
5. COGNIZANT
Synonyms: conscious apprised
Antonyms: unaware
6. PERVASIVE
Synonyms: penetrating, pervading
Antonyms: uncommon
7. COMPREHENSIVE
Synonyms: thorough, complete
Antonyms: small
8. LUCRATIVE
Synonyms: profit-making, gainful
Antonyms: unprofitable
9. FIASCO
Synonyms: disaster, catastrophe
Antonyms: failure
10. CLAMOUR
Synonyms: racket, uproar
Antonyms: silence
https://t.me/examstudyone
🔥 घटना आणि देशातील पहिले राज्य 🔥
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
https://t.me/examstudyone
🔰भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन्स🔰
🔹ऑपरेशन इंद्रावती (2024):- हैतीयन हस्तक्षेप.
🔸ऑपरेशन अजय (२०२३) :- इस्रायल मिशन
🔹ऑपरेशन कावेरी (२०२३) :- सुदान असाइनमेंट.
🔸ऑपरेशन मित्र (2023) :- तुर्की आणि सीरियाचा सहभाग.
🔹ऑपरेशन गंगा (२०२२) :- रशिया-युक्रेन संघर्षात भूमिका.
🔸ऑपरेशन देवी शक्ती (२०२१) :- अफगाणिस्तान ऑपरेशन.
🔹ऑपरेशन सी सेतू (2020) :- कोरोना महामारीला प्रतिसाद.
🔸ऑपरेशन संकट मोचन (2016) :- सुदानी गृहयुद्ध हस्तक्षेप.
🔹ऑपरेशन मैत्री (2015) :- नेपाळ भूकंपाच्या वेळी मदत.
🔸ऑपरेशन राहत (2015) :- येमेन संकटाच्या वेळी मदत
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
