ar
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

الذهاب إلى القناة على Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

إظهار المزيد
5 651
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
+730 أيام
أرشيف المشاركات
✅ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ ✅ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापु
ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग ♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾ ✅ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग मिळाला. ✅ ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील डोंगरिया कोंढ या विशेषत: असुरक्षित आदिवासी गटासाठी (PVTG) एक महत्त्वपूर्ण विकास करताना, त्यांच्या हाताने विणलेल्या उत्कृष्ट शाल, ज्याला कापगंडा म्हणून ओळखले जाते, त्यांना प्रतिष्ठित भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे. ✅ ‘कोरापुट कालाजीरा’ कोरापुट जिल्ह्यातील तांदूळ, ज्याला बर्‍याचदा ‘प्रिन्स ऑफ राइस’ म्हटले जाते, त्याला भौगोलिक संकेत (GI) दर्जा प्राप्त झाला आहे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 ✅ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर बनले आहे. ✅ मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी औपचारिक शुभारंभ केला. ✅ सांचीजवळील नागौरी येथे त्याची क्षमता 3 मेगावाट आहे, ज्यामुळे वार्षिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 13,747 टन कमी होईल. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार. 🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟 ✅ सिल्वर पापले
सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार. 🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟 ✅ सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार आहे. ✅‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ✅ पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ महात्मा ज्योतिबा फुले :- ✅ जन्म ११ एप्रिल १८२७ (पुणे), मुळगाव -कटगुण (सातारा). ✅ मूळ आडनाव:- गोऱ्हे ✅ थॉमस पेन यांच्या' राई
महात्मा ज्योतिबा फुले :- ✅ जन्म ११ एप्रिल १८२७ (पुणे), मुळगाव -कटगुण (सातारा). ✅ मूळ आडनाव:- गोऱ्हे ✅ थॉमस पेन यांच्या' राईट ऑफ द मॅन 'या ग्रंथाचा प्रभाव ज्योतिबावर पडला. ✅ज्योतिबावर संस्कृत मधील ' वज्रसूची ' व कबीरांच्या ' विप्रमती ' ग्रंथातील भागांचा प्रभाव. ✅ ३ जुलै १८४८ रोजी फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत ' तात्यासाहेब भिडे ' यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू. ✅ मुलींची शाळा सुरू करण्याची प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या ' मिस फरार ' यांच्याकडून. ✅ ८ मार्च १८६४ गोखलेंच्या बागेत एका शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुरासोबत करण्यात आला. ✅ १८७७ पुणे पालिका सदस्य असताना शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव. ✅ १८७३ साली जोतिबांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ✅ १९ ऑक्टोंबर १९८२ हंटर आयोगासमोर शिक्षणाबाबतीत निवेदन सादर. ✅ फुले यांनी केलेल्या समाज सुधारणा विषयक कार्याचा गौरव म्हणून ११ मे १८८८(मुंबई) रोजी सभा घेऊन लोकांनी ज्योतिबांना ' महात्मा ' ही पदवी. ✅ १८६८ मध्ये फुले यांनी त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर व हौद अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुला केला. ✅ २४ सप्टेंबर १८७३ (पुणे) सत्यशोधक समाजाची स्थापना. ✅ नगर व पुणे येथील सावकारी विरुद्ध नांगर चालवणार नाही व जमीन पिकवणार नाही हे आंदोलन याला ' खतफोडीचे बंड ' म्हणतात. ✅ २ मार्च 1888 विक्टोरिया राणीचा पुत्र ड्युक ऑफ कॅनॉट भारतात त्यांना भेटण्यासाठी शेतकरी वेशात गेले . ✅ १८७६ मध्ये रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जिर्णोद्धार केला. ✅ मृत्यू -28 नोव्हेंबर १८९०. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+3
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📹📹📹📹📹📹 YouTube Live Started❣️❣️ Join Now❣️ https://youtube.com/live/yDK0qPA_yLc?feature=share

📹📹📹📹📹📹 YouTube Live Started❣️❣️ Join Now❣️

✅ भारताचे राष्ट्रपती: 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✅ भाग ५.मध्ये ▶️ प्रकर
भारताचे राष्ट्रपती: 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ✅ भाग ५.मध्ये ▶️ प्रकरण १.राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित. ✅ राष्ट्रपती हे भारताचे 'राज्य प्रमुख ' (Head of the state)असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो. ✅ अनुच्छेद 52.मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. ✅ अनुच्छेद 53 (1). अन्वये, भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल. ✅ अनुच्छेद 53 (2). अन्वये, राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती असतील. 🏆 राष्ट्रपती निडणुक: ✅ राष्ट्रपती निवडणूक लोकांमार्फत होत नाही तर 'अप्रत्यक्षपणे' होते. ✅ अनुच्छेद 54. नुसार राष्ट्रपतीची निवडणूक 'एका निर्वाचकगणाकडून' होते. 🏆निर्वाचक गणात पुढील सदस्य असतात. १) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे 'निर्वाचित सदस्य'. २) राज्याच्या विधानसभांचे 'निर्वाचित सदस्य'. ३) दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे 'निर्वाचित सदस्य '(ही तरतूद घटनेच्या 70 व्या दुरुस्तीने 1992 मध्ये समाविष्ट). 🏆राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालील व्यक्ती भाग घेत नाहीत. १) लोकसभा ,राज्यसभा व राज्य विधानसभांचे नामनिर्देशित सदस्य. २) राज्य विधानमंडळ द्विग्रही असल्यास 'विधान परिषदांचे' निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य. ३) दिल्ली व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा मधील नामनिर्देशित सदस्य. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+2
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ रवींद्र शोभणे 📚✍️ ✅ यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. ✅अमळनेर,( जळगाव ) येथे २ ते ४ फेब
रवींद्र शोभणे 📚✍️ ✅ यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड. ✅अमळनेर,( जळगाव ) येथे २ ते ४ फेब्रुवारी 2024 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडेल. ✅ जन्म - १५ मे १९५९. एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. ✅ श्री ना पेंडसे यांचे साहित्य हा शोभणे यांचा यांच्या पी.एच.डी च्या प्रबंधाचा विषय होता. ✅ शोभाने हे अपूर्वाई नावाच्या दिवाळी अंकांचे सहसंपादक आहेत. ✅ १९९१- पहिला कथसंग्रह - 'वर्तमान ' ✅ २००३ पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठिकाण -पुसद (यवतमाळ ) द्वारे- विदर्भ साहित्य संघ. ✅ २००७ ते २०१२ दरम्यान मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत होते. ✅ कथासंग्रह -शहामृग ,वर्तमान, दाही दिशा, ओल्या पापाचे फुत्कार , चंद्रोत्सव . ✅ आत्मकथन -ऐशा चौफेर टापूत ✅ कादंबरी -पडघम, पांढर, प्रवाह, महत्तम साधारण विभाजक, तद्वत, रक्तध्रुव, सव्वीस दिवस. ✅ साहित्य आणि समीक्षा -मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा, त्रिमिती,जागतीकरण समाज आणि मराठी साहित्य. ✅ अनुवादित -अनंत जन्माची गोष्ट. ✅ पुरस्कार-१)'उत्तरायण' साठी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिकेचा) पुरस्कार २) 'उत्तरायण' साठी विदर्भ साहित्य संघाचा पू.य.देशपांडे कादंबरी पुरस्कार. ✅ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा- उषा तांबे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ भारताने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण 💉💊🥼 🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥 ✅ भारता
भारताने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण 💉💊🥼 🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥 ✅ भारताने जगातील पहिले पोर्टेबल डिझास्टर हॉस्पिटलचे अनावरण केले आहे, एक ग्राउंडब्रेकिंग सुविधा ज्यामध्ये एअरलिफ्ट करता येते आणि त्यात 72 क्यूब्स असतात. ✅ हा विलक्षण प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी “प्रोजेक्ट BHISHM” (Bharat Health Initiative for Sahyog Hita and Maitri) चा एक घटक आहे, ज्याचे फेब्रुवारी 2022 मध्ये अनावरण करण्यात आले. ✅ या प्रकल्पाचे अधिकृतपणे गांधीनगर, गुजरात येथील मेडटेक एक्स्पो दरम्यान उद्घाटन करण्यात आले. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ NTPC लिमिटेड द्वारा आयोजित ‘भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट’ परिषद 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली. ✅ ✅ भारतातील ग्रीन
NTPC लिमिटेड द्वारा आयोजित ‘भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट’ परिषद 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली. ✅ ✅ भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट भोवती केंद्रीत असलेली एक महत्त्वाची परिषद 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली. ✅ NTPC लिमिटेड या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या उपक्रमाने आयोजित केलेला हा एक दिवसीय कार्यक्रम सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना ग्रीन हायड्रोजन उपक्रमांची एक उल्लेखनीय श्रेणी प्रदर्शित केली. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ भारत सरकारने 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ✅ ✅ उल्हास – नव भा
भारत सरकारने 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ✅ ✅ उल्हास – नव भारत साक्षरता कार्यक्रमाबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यासाठी भारत सरकारने 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ✅ 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📹📹📹📹📹📹 YouTube Live Started❣️❣️ Join Now❣️

📣 MIDC, ZP,WCD : TCS | IBPS  PYQs ✔️ Day : 1 👁‍🗨   SOM PYQs 👁‍🗨 👑 by Aashiq Sir 👑 आज 1️⃣1️⃣🔤0️⃣0️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤 —————————- https://www.youtube.com/watch?v=kca4UTI0GZE https://www.youtube.com/watch?v=kca4UTI0GZE

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+3
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

📢Attention ……… ♾Engineering Aspirants Civil | Mech | Elect. —————————- Free Seminar @ 🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤 —————————— 🎙 Offline
📢Attention ……… Engineering Aspirants Civil | Mech | Elect. —————————- Free Seminar @ 🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤 —————————— 🎙 Offline seminar on How to Crack Competitive Exam ✍️ —————————— Useful for WCD | ZP | MIDC | WRD | PWD | BMC and All MH-Regional Examination —————————— by 1. श्याम आसकर : BARC AIR 13 2. Parag Desale Sir 3. Sagar Hange Sir ——————————- ✔️ Date : 7 Sept 2023 : Thursday ⏳Time : 11.00am ——————————— 📌 Venue : The Infinity Academy, 1st Floor Upadhey Classes Building Ashok sthambh Nashik ——————————— ✍️Registration Compulsory Register : https://bit.ly/3R5uRMD ——————————- ⭐ For any Help 📞 8686349494