ExaM StudY Mechanical
رفتن به کانال در Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
نمایش بیشتر5 651
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+17 روز
+730 روز
آرشیو پست ها
✅ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग
♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾♾
✅ ओडिशातील रायगडा शाल आणि कोरापुटमधील काळा जिरे तांदळासाठी जीआय टॅग मिळाला.
✅ ओडिशातील रायगडा जिल्ह्यातील डोंगरिया कोंढ या विशेषत: असुरक्षित आदिवासी गटासाठी (PVTG) एक महत्त्वपूर्ण विकास करताना, त्यांच्या हाताने विणलेल्या उत्कृष्ट शाल, ज्याला कापगंडा म्हणून ओळखले जाते, त्यांना प्रतिष्ठित भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला आहे.
✅ ‘कोरापुट कालाजीरा’ कोरापुट जिल्ह्यातील तांदूळ, ज्याला बर्याचदा ‘प्रिन्स ऑफ राइस’ म्हटले जाते, त्याला भौगोलिक संकेत (GI) दर्जा प्राप्त झाला आहे.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
✅ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिले सौर शहर बनले आहे.
✅ मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी औपचारिक शुभारंभ केला.
✅ सांचीजवळील नागौरी येथे त्याची क्षमता 3 मेगावाट आहे, ज्यामुळे वार्षिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 13,747 टन कमी होईल.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार.
🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟
✅ सिल्वर पापलेटला महाराष्ट्राच्या राज्यमासा म्हणून ओळखला जाणार आहे.
✅‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
✅ पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ महात्मा ज्योतिबा फुले :-
✅ जन्म ११ एप्रिल १८२७ (पुणे), मुळगाव -कटगुण (सातारा).
✅ मूळ आडनाव:- गोऱ्हे
✅ थॉमस पेन यांच्या' राईट ऑफ द मॅन 'या ग्रंथाचा प्रभाव ज्योतिबावर पडला.
✅ज्योतिबावर संस्कृत मधील ' वज्रसूची ' व कबीरांच्या ' विप्रमती ' ग्रंथातील भागांचा प्रभाव.
✅ ३ जुलै १८४८ रोजी फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेत ' तात्यासाहेब भिडे ' यांच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू.
✅ मुलींची शाळा सुरू करण्याची प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या ' मिस फरार ' यांच्याकडून.
✅ ८ मार्च १८६४ गोखलेंच्या बागेत एका शेणवी जातीतील १८ वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुरासोबत करण्यात आला.
✅ १८७७ पुणे पालिका सदस्य असताना शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव.
✅ १८७३ साली जोतिबांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
✅ १९ ऑक्टोंबर १९८२ हंटर आयोगासमोर शिक्षणाबाबतीत निवेदन सादर.
✅ फुले यांनी केलेल्या समाज सुधारणा विषयक कार्याचा गौरव म्हणून ११ मे १८८८(मुंबई) रोजी सभा घेऊन लोकांनी ज्योतिबांना ' महात्मा ' ही पदवी.
✅ १८६८ मध्ये फुले यांनी त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर व हौद अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुला केला.
✅ २४ सप्टेंबर १८७३ (पुणे) सत्यशोधक समाजाची स्थापना.
✅ नगर व पुणे येथील सावकारी विरुद्ध नांगर चालवणार नाही व जमीन पिकवणार नाही हे आंदोलन याला ' खतफोडीचे बंड ' म्हणतात.
✅ २ मार्च 1888 विक्टोरिया राणीचा पुत्र ड्युक ऑफ कॅनॉट भारतात त्यांना भेटण्यासाठी शेतकरी वेशात गेले .
✅ १८७६ मध्ये रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जिर्णोद्धार केला.
✅ मृत्यू -28 नोव्हेंबर १८९०.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from Electrical & Electronics ExaM StudY
📹📹📹📹📹📹
YouTube Live Started❣️❣️
Join Now❣️
https://youtube.com/live/yDK0qPA_yLc?feature=share
✅ भारताचे राष्ट्रपती:
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✅ भाग ५.मध्ये ▶️ प्रकरण १.राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित.
✅ राष्ट्रपती हे भारताचे 'राज्य प्रमुख ' (Head of the state)असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालविला जातो.
✅ अनुच्छेद 52.मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.
✅ अनुच्छेद 53 (1). अन्वये, भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल.
✅ अनुच्छेद 53 (2). अन्वये, राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षक दलांचे सरसेनापती असतील.
🏆 राष्ट्रपती निडणुक:
✅ राष्ट्रपती निवडणूक लोकांमार्फत होत नाही तर 'अप्रत्यक्षपणे' होते.
✅ अनुच्छेद 54. नुसार राष्ट्रपतीची निवडणूक 'एका निर्वाचकगणाकडून' होते.
🏆निर्वाचक गणात पुढील सदस्य असतात.
१) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे 'निर्वाचित सदस्य'.
२) राज्याच्या विधानसभांचे 'निर्वाचित सदस्य'.
३) दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे 'निर्वाचित सदस्य '(ही तरतूद घटनेच्या 70 व्या दुरुस्तीने 1992 मध्ये समाविष्ट).
🏆राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालील व्यक्ती भाग घेत नाहीत.
१) लोकसभा ,राज्यसभा व राज्य विधानसभांचे नामनिर्देशित सदस्य.
२) राज्य विधानमंडळ द्विग्रही असल्यास 'विधान परिषदांचे' निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य.
३) दिल्ली व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा मधील नामनिर्देशित सदस्य.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ रवींद्र शोभणे 📚✍️
✅ यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.
✅अमळनेर,( जळगाव ) येथे २ ते ४ फेब्रुवारी 2024 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडेल.
✅ जन्म - १५ मे १९५९. एक मराठी कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत.
✅ श्री ना पेंडसे यांचे साहित्य हा शोभणे यांचा यांच्या पी.एच.डी च्या प्रबंधाचा विषय होता.
✅ शोभाने हे अपूर्वाई नावाच्या दिवाळी अंकांचे सहसंपादक आहेत.
✅ १९९१- पहिला कथसंग्रह - 'वर्तमान '
✅ २००३ पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठिकाण -पुसद (यवतमाळ ) द्वारे- विदर्भ साहित्य संघ.
✅ २००७ ते २०१२ दरम्यान मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत होते.
✅ कथासंग्रह -शहामृग ,वर्तमान, दाही दिशा, ओल्या पापाचे फुत्कार , चंद्रोत्सव .
✅ आत्मकथन -ऐशा चौफेर टापूत
✅ कादंबरी -पडघम, पांढर, प्रवाह, महत्तम साधारण विभाजक, तद्वत, रक्तध्रुव, सव्वीस दिवस.
✅ साहित्य आणि समीक्षा -मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा, त्रिमिती,जागतीकरण समाज आणि मराठी साहित्य.
✅ अनुवादित -अनंत जन्माची गोष्ट.
✅ पुरस्कार-१)'उत्तरायण' साठी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिकेचा) पुरस्कार २) 'उत्तरायण' साठी विदर्भ साहित्य संघाचा पू.य.देशपांडे कादंबरी पुरस्कार.
✅ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा- उषा तांबे.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ भारताने जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण 💉💊🥼
🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥🏥
✅ भारताने जगातील पहिले पोर्टेबल डिझास्टर हॉस्पिटलचे अनावरण केले आहे, एक ग्राउंडब्रेकिंग सुविधा ज्यामध्ये एअरलिफ्ट करता येते आणि त्यात 72 क्यूब्स असतात.
✅ हा विलक्षण प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी “प्रोजेक्ट BHISHM” (Bharat Health Initiative for Sahyog Hita and Maitri) चा एक घटक आहे, ज्याचे फेब्रुवारी 2022 मध्ये अनावरण करण्यात आले.
✅ या प्रकल्पाचे अधिकृतपणे गांधीनगर, गुजरात येथील मेडटेक एक्स्पो दरम्यान उद्घाटन करण्यात आले.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ NTPC लिमिटेड द्वारा आयोजित ‘भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट’ परिषद 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली. ✅
✅ भारतातील ग्रीन हायड्रोजन पायलट भोवती केंद्रीत असलेली एक महत्त्वाची परिषद 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाली.
✅ NTPC लिमिटेड या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या उपक्रमाने आयोजित केलेला हा एक दिवसीय कार्यक्रम सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना ग्रीन हायड्रोजन उपक्रमांची एक उल्लेखनीय श्रेणी प्रदर्शित केली.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ भारत सरकारने 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ✅
✅ उल्हास – नव भारत साक्षरता कार्यक्रमाबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यासाठी भारत सरकारने 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
✅ 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from Civil Engg- ExaM StudY🥇
📣 MIDC, ZP,WCD : TCS | IBPS PYQs
✔️ Day : 1
👁🗨 SOM PYQs 👁🗨
👑 by Aashiq Sir 👑
आज 1️⃣1️⃣🔤0️⃣0️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
—————————-
https://www.youtube.com/watch?v=kca4UTI0GZE
https://www.youtube.com/watch?v=kca4UTI0GZE
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from The Infinity Academy
📢Attention ………
♾Engineering Aspirants
Civil | Mech | Elect.
—————————-
Free Seminar @
🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤
——————————
🎙 Offline seminar on
How to Crack Competitive Exam ✍️
——————————
⭐ Useful for
WCD | ZP | MIDC | WRD | PWD | BMC and All MH-Regional Examination
——————————
by
1. श्याम आसकर : BARC AIR 13
2. Parag Desale Sir
3. Sagar Hange Sir
——————————-
✔️ Date : 7 Sept 2023 : Thursday
⏳Time : 11.00am
———————————
📌 Venue : The Infinity Academy, 1st Floor Upadhey Classes Building Ashok sthambh Nashik
———————————
✍️Registration Compulsory
Register : https://bit.ly/3R5uRMD
——————————-
⭐ For any Help 📞 8686349494
