ar
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

الذهاب إلى القناة على Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

إظهار المزيد
5 651
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
+730 أيام
أرشيف المشاركات
📢Attention ……… ♾Engineering Aspirants Civil | Mech | Elect. —————————- Free Seminar @ 🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤 —————————— 🎙 Offline
📢Attention ……… Engineering Aspirants Civil | Mech | Elect. —————————- Free Seminar @ 🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤 —————————— 🎙 Offline seminar on How to Crack Competitive Exam ✍️ —————————— Useful for WCD | ZP | MIDC | WRD | PWD | BMC and All MH-Regional Examination —————————— by 1. श्याम आसकर : BARC AIR 13 2. Parag Desale Sir 3. Sagar Hange Sir ——————————- ✔️ Date : 7 Sept 2023 : Thursday ⏳Time : 11.00am ——————————— 📌 Venue : The Infinity Academy, 1st Floor Upadhey Classes Building Ashok sthambh Nashik ——————————— ✍️Registration Compulsory Register : https://bit.ly/3R5uRMD ——————————- ⭐ For any Help 📞 8686349494

photo content

photo content

Join Live

📹📹📹📹📹📹 YouTube Live Started❣️❣️ Join Now❣️

✅ वासुदेव बळवंत फडके:- (आद्य क्रांतिकारक) ✅ जन्म-१९४५ (शिरढोण) कुलाबा. ✅ ' कर्नाळा ' किल्लेदारी चे काम. ✅ १८५७ नंतर पहिला उठा
वासुदेव बळवंत फडके:- (आद्य क्रांतिकारक) ✅ जन्म-१९४५ (शिरढोण) कुलाबा. ✅ ' कर्नाळा ' किल्लेदारी चे काम. ✅ १८५७ नंतर पहिला उठाव. ✅ प्रथम रेल्वे खात्यात ( लिपिक )व लष्करी खात्यात ( लेखा विभाग ) नोकरी. ✅ न्यायमूर्ती रानडे व ग.वा.जोशी यांचा प्रभाव. ✅ १८७३-स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली (प्रथम स्वदेशीचा पुरस्कार). ✅ त्यांनी ' ऐक्यवर्धिनी संस्था ' स्थापन केली. ✅ १८७४-पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा(पुणे). ✅ शाळा स्थापन करण्यास 'वामन प्रभाकर भावे' व ' लक्ष्मण इंदापूरकर 'यांची मदत. ✅ १८७९ नंतर त्यांनी रामोशी,कोळी, मांग,महार,व मुसलमान समाजातील सहकाऱ्यांच्या मदतीने दरोदा घालण्यास सुरूवात. ✅ ' दत्तमहात्म्य ' (7000 ओव्यांचा ग्रंथ). ✅ ' धामारी ' गावात दरोडा दौलतराव नाईक यांच्या मदतीने. ✅ १३ फेब्रुवारी १८७९ क्रांतिकारी सेनेची स्थापना. ✅ 23 जुलै १८७९ विजापूर जवळील ' देवर नावडगी ' येथे बुद्ध विहारात अटक. ✅ पुणे कोर्टात ' ग.वा.जोशी 'तर उच्च न्यायालयात ' महादेव चिमाजी आपटे ' यांनी वकीलपत्र घेतले. ✅ १८८० तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवले. ✅ १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ मॅकगेहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले ट्रान्सजेंडर ✅ ✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एक ट्रान्सजेंडर महिला खेळाडू
मॅकगेहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले ट्रान्सजेंडर ✅ ✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एक ट्रान्सजेंडर महिला खेळाडू आयसीसीशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. ✅ डॅनियल मॅकगेहे, 29, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खेळाडू बनणार आहे. ✅ 2020 मध्ये कॅनडाला गेलेल्या ऑस्ट्रेलियातील उजव्या हाताच्या फलंदाजाने, ICC नुसार, पुरुष-ते-महिला (MTF) संक्रमणासाठी पात्रता निकष पूर्ण केले होते. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ✅ 🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅 ✅ मृणाल नंदकिशोर गांजाळे यां
मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ✅ 🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅 ✅ मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ✅ राज्यातील पाच शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. ✅ देशभरातून ५० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात मृणाल संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत. ✅ मृणाल नंदकिशोर गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महळूंगे येथील शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगतशील बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ✅ एवढेच नाही तर त्या यंदाच्या वर्षी शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलो २०२३-२४ मानकरी देखील ठरल्या आहेत. ✅ त्यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✅ मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांड प्रिक्स 2023 जिंकले. ✅ मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांप्री जिंकली आहे आणि फॉर्म्युला 1 च
मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांड प्रिक्स 2023 जिंकले. ✅ मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांप्री जिंकली आहे आणि फॉर्म्युला 1 च्या इतिहासात 10 सह सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ ✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅ ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
+9
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW 💠 @theinfinityengineering

photo content

📹📹📹📹📹📹 YouTube Live Started❣️❣️ Join Now❣️

💎 MIDC फॉर्म कसा भरावा 💎 ✅ कोणत्या चुका टाळाव्यात ✅ कोणते कागदपत्रे लागतील ? ✅ फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा. [Step by Step माहिती] https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share ✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

🔤🔤🔤🔤 📹 🔤🔤🔤🔤

🏭 MIDC फॉर्म कसा भरावा 💎 ✅ कोणत्या चुका टाळाव्यात ✅ कोणते कागदपत्रे लागतील ? फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा. ✅ [Step by Step माहिती] https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share ✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

🏭 MIDC फॉर्म कसा भरावा 💎 ✅ कोणत्या चुका टाळाव्यात ✅ कोणते कागदपत्रे लागतील ? फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा. ✅ [Step by Step माहिती] https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share ✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.  📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

---- ✅ Imp MCQ Session ✅ Refrigeration and Air Conditioning -RAC ---- Live Today - 7 pm ✨✨✨✨ https://youtube.com/live/GXiu1oywt5U?feature=share