जनरल नॉलेज (सा.ज्ञान)
GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇
إظهار المزيد13 070
المشتركون
+324 ساعات
-17 أيام
-3630 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
✅चक्रीवादळ धडकलेली तारीख आणि कंसात नामकरण करणाऱ्या देशांचे नाव :-
1. मोचा - 10 में 2023 (येमेन)
- बाधित क्षेत्र : भारत, बांगलादेश & म्यानमार
2. बिपरजॉय - 15 जून 2023 (बांग्लादेश)
• बाधित क्षेत्र :- गुजरात व राजस्थान
3. तेज- 21 ऑक्टोबर 2023 (भारत)
- बाधित क्षेत्र = ओमान आणि येमेन किनारपट्टी
4. हॅमून - 25 ऑक्टोबर 2023 (इराण)
- बाधित क्षेत्र :- Northwest Bay of Bengal
5. मिधिली - 15 नोव्हेंबर 2023 (मालदीव)
- बाधित क्षेत्र :- भारत आणि बांगलादेश
6. मिचौंग- 5 डिसेंबर 2023 (म्यानमार)
- बाधित क्षेत्र : तामिळनाडू किनारपट्टीवर धडकले होते.
7. रेमल:- 26-31 मे 2024 (ओमान)
• 2024 पूर्व मान्सून हंगामात धडकणारे हे पहिले चक्रीवादळ
• बाधित क्षेत्र : भारतातील प. बंगाल व ओडिशा किनारपट्टीसह, आसाम, मेघालय, मिझोराम या प्रदेशावर आणि बांगलादेशातील किनारपट्टी भागात नुकसान झाले आहे.
👍 9
✅ विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष
◾️मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857
◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर
📌 स्थापना-4 ऑगस्ट 1923
◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई
📌 स्थापना - 1916
◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे
📌 स्थापना 1949
◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर - 23 ऑगस्ट 1958
◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर -
📌 स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती
📌 स्थापना - 1 मे 1983
◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक
📌 स्थापना - जुलै 1989
◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
📌 स्थापना - 15 ऑगस्ट 1989
◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड
📌 स्थापना - 17 सप्टेंबर 1994
◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली -
📌 स्थापना- 27 सप्टेंबर 2011
◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर
📌 स्थापना : 1 ऑगस्ट 2004
👍 5
✅ राज्य उत्पादन शुल्क विभाग निकल घोषित 👇
https://t.me/+x5V9SM1SpHQ0NTVl
https://t.me/+x5V9SM1SpHQ0NTVl
👍 7
✅ भारताची सामान्य माहिती
• भारताची राजधानी : दिल्ली
• भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
• भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
• राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
• ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
• राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
• भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
• राष्ट्रीय फळ : आंबा
• राष्ट्रीय फूल : कमळ
• भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
• भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
• भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
• भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
• भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
• भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
👍 24❤ 1
🔴 महत्वाचे आहे लक्षात ठेवा 🔴
◾भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ? – भिलार (जिल्हा सातारा)
◾भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)
◾भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)
◾भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)
◾भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली
◾भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)
◾भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली
◾भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
◾भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
◾भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
◾भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay )
◾भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली
◾भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश
◾भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे
◾भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई
◾भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)
◾भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश
◾भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
👍 11❤ 1
🔴 आयोग व त्यांचे अध्यक्ष:
✅राष्ट्रीय मानवी हक्क आयोग:
स्थापना: 12 oct 1993
1ले अध्यक्ष: न्या. रंगनाथ मिना
सध्याचे अध्यक्ष: अरूण कुमार मिश्रा
✅महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग:
स्थापना: 6 मार्च 2001
1ले अध्यक्ष: न्या. अरविंद सावंत
सध्याचे अध्यक्ष: कमलकिशोर ताटेड
✅राष्ट्रीय महिला आयोग:
स्थापना: 31 जाने 1992
1ले अध्यक्ष: जयंती पटनायक
सध्याचे अध्यक्ष: रेखा शर्मा
✅महा- राज्य महिला आयोग:
स्थापना: 28 जाने 1993
सध्याचे अध्यक्ष: रुपाली चाकणकर
✅राष्ट्रीय माहिती आयोग:
स्थापना: 12 0ct 2005
1 ले अध्यक्ष: बजाहत हबीबुल्ला
सध्याचे अध्यक्ष: हिराला समरिया
✅महा राज्य माहिती आयोग:
स्थापना: 2 मार्च 2006
सध्याचे अध्यक्ष: सुमित मलिक
✅ केंद्रीय निवडणुक आयोग:
स्थापना: 25 जाने 1950
सध्याचे अध्यक्ष: राजीव कुमार (25 वे)
✅महा-राज्य निवडणुक आयोग:
स्थापना: 26 एप्रिल 1994
सध्याचे अध्यक्ष: UPS मदान
✅निती आयोग:
स्थापना: 1 जाने 2015
1ले अध्यक्ष: नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष)
✅राष्ट्रीय बालहक्क आयोग:
स्थापना: मार्च 5 2007
1ले अध्यक्ष: शांता सिन्हा
सध्याचे अध्यक्ष: प्रियांक कानुनगो
👍 12😁 1
Newly Appointed Prime Minister & President
- PM of Singapore – Lawrence Wong
-President of Russia – Vladimir Putin (5th time)
-Presidential of Panama – Jose Raul Mulino
-PM of Solomon Islands – Jeremiah Manele
-Deputy PM of Pakistan – Ishaq Dar
👍 7
🛑 विविध खेळ व त्यात दिले जाणारे पुरस्कार 🛑
🏆 ड्यूरंड कप - फुटबॉल
🏆 दिलीप करंडक - क्रिकेट
🏆 आगाखान चषक - हॉकी
🏆 इज्रा कप - पोलो
🏆 चारमिनार करंडक - अथलेटिक्स
🏆 डेव्हिस चषक - टेनिस
🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन
🏆 वॉकर कप - गोल्फ
👍 22❤ 2
NEW UPDATED LIST OF CHIEF AND DIRECTOR GENERAL :-
➢ Nalin Prabhat : National Security Guard (NSG)
➢ Anish Dayal Singh : Central Reserve Police Force (CRPF)
➢ Rahul Rasgotra : Indo-Tibetan Border Police (ITBP)
➢ Lieutenant General Anil Chauhan : Chief of Defence Staff (CDS)
➢ Daljit Singh Chawdhary : Sashastra Seema Bal (SSB)
➢ Nitin Agarwal : Border Security Force (BSF)
➢ Pradeep Chandran Nair : Assam Rifles
➢ Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari : Air Force Chief
➢ General Manoj Pande : Army Chief
➢ Dinesh Kumar Tripathi : Navy Chief
➢ Nina Singh : Central Industrial Security Force (CISF) [Nina Singh becomes 1st woman to head CISF]
➢ Rakesh Pal : Indian Coast Guard (ICG)
➢ Lieutenant General Gurbirpal Singh : National Cadet Corps (NCC).
👍 10
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.