cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
13 070
Obunachilar
+324 soatlar
-17 kunlar
-3630 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

चक्रीवादळ धडकलेली तारीख आणि कंसात नामकरण करणाऱ्या देशांचे नाव :- 1. मोचा - 10 में 2023 (येमेन) - बाधित क्षेत्र : भारत, बांगलादेश & म्यानमार 2. बिपरजॉय - 15 जून 2023 (बांग्लादेश) • बाधित क्षेत्र :- गुजरात व राजस्थान 3. तेज- 21 ऑक्टोबर 2023 (भारत) - बाधित क्षेत्र = ओमान आणि येमेन किनारपट्टी 4. हॅमून - 25 ऑक्टोबर 2023 (इराण) - बाधित क्षेत्र :- Northwest Bay of Bengal 5. मिधिली - 15 नोव्हेंबर 2023 (मालदीव) - बाधित क्षेत्र :- भारत आणि बांगलादेश 6. मिचौंग- 5 डिसेंबर 2023 (म्यानमार) - बाधित क्षेत्र : तामिळनाडू किनारपट्टीवर धडकले होते. 7. रेमल:- 26-31 मे 2024 (ओमान) • 2024 पूर्व मान्सून हंगामात धडकणारे हे पहिले चक्रीवादळ • बाधित क्षेत्र : भारतातील प. बंगाल व ओडिशा किनारपट्टीसह, आसाम, मेघालय, मिझोराम या प्रदेशावर आणि बांगलादेशातील किनारपट्टी भागात नुकसान झाले आहे.
Hammasini ko'rsatish...
👍 9
विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष  ◾️मुंबई विद्यापीठ  18 जुलै 1857 ◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर 📌 स्थापना-4 ऑगस्ट 1923 ◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई 📌 स्थापना   - 1916 ◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे 📌 स्थापना  1949 ◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर  - 23 ऑगस्ट 1958 ◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर  - 📌 स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज  विद्यापीठ,अमरावती 📌 स्थापना - 1 मे 1983 ◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक 📌 स्थापना - जुलै 1989 ◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 📌 स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड 📌 स्थापना -  17 सप्टेंबर 1994 ◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली - 📌 स्थापना- 27 सप्टेंबर 2011 ◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर  📌 स्थापना : 1 ऑगस्ट 2004
Hammasini ko'rsatish...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
13👍 10
✅ राज्य उत्पादन शुल्क विभाग निकल घोषित 👇 https://t.me/+x5V9SM1SpHQ0NTVl https://t.me/+x5V9SM1SpHQ0NTVl
Hammasini ko'rsatish...
👍 7
भारताची सामान्य माहिती • भारताची राजधानी : दिल्ली • भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन • भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते • राष्ट्रीय गीत : वंदेमातरम • ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर • राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी • भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा • राष्ट्रीय फळ : आंबा • राष्ट्रीय फूल : कमळ • भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर • भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ • भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ • भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार • भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान • भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
Hammasini ko'rsatish...
👍 24 1
🔴 महत्वाचे आहे लक्षात ठेवा 🔴 ◾भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ? – भिलार (जिल्हा सातारा) ◾भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) ◾भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा) ◾भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७) ◾भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली ◾भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार) ◾भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली ◾भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड ◾भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर ◾भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश ◾भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता (Bharatatil pahile nyayalay ) ◾भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली ◾भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश ◾भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे ◾भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई ◾भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर) ◾भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश ◾भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)
Hammasini ko'rsatish...
👍 11 1
🔴 आयोग व त्यांचे अध्यक्ष: ✅राष्ट्रीय मानवी हक्क आयोग: स्थापना: 12 oct 1993 1ले अध्यक्ष: न्या. रंगनाथ मिना सध्याचे अध्यक्ष: अरूण कुमार मिश्रा ✅महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग: स्थापना: 6 मार्च 2001 1ले अध्यक्ष: न्या. अरविंद सावंत सध्याचे अध्यक्ष: कमलकिशोर ताटेड ✅राष्ट्रीय महिला आयोग: स्थापना: 31 जाने 1992 1ले अध्यक्ष: जयंती पटनायक सध्याचे अध्यक्ष: रेखा शर्मा ✅महा- राज्य महिला आयोग: स्थापना: 28 जाने 1993 सध्याचे अध्यक्ष: रुपाली चाकणकर ✅राष्ट्रीय माहिती आयोग: स्थापना: 12 0ct 2005 1 ले अध्यक्ष: बजाहत हबीबुल्ला सध्याचे अध्यक्ष: हिराला समरिया ✅महा राज्य माहिती आयोग: स्थापना: 2 मार्च 2006 सध्याचे अध्यक्ष: सुमित मलिक ✅ केंद्रीय निवडणुक आयोग: स्थापना: 25 जाने 1950 सध्याचे अध्यक्ष: राजीव कुमार (25 वे) ✅महा-राज्य निवडणुक आयोग: स्थापना: 26 एप्रिल 1994 सध्याचे अध्यक्ष: UPS मदान ✅निती आयोग: स्थापना: 1 जाने 2015 1ले अध्यक्ष: नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष) ✅राष्ट्रीय बालहक्क आयोग: स्थापना: मार्च 5 2007 1ले अध्यक्ष: शांता सिन्हा सध्याचे अध्यक्ष: प्रियांक कानुनगो
Hammasini ko'rsatish...
👍 12😁 1
Newly Appointed Prime Minister & President - PM of Singapore – Lawrence Wong -President of Russia – Vladimir Putin (5th time) -Presidential of Panama – Jose Raul Mulino -PM of Solomon Islands – Jeremiah Manele -Deputy PM of Pakistan – Ishaq Dar
Hammasini ko'rsatish...
👍 7
🛑 विविध खेळ व त्यात दिले जाणारे पुरस्कार 🛑 🏆  ड्यूरंड कप - फुटबॉल 🏆  दिलीप करंडक - क्रिकेट 🏆 आगाखान चषक - हॉकी 🏆  इज्रा कप - पोलो 🏆  चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏆  डेव्हिस चषक - टेनिस 🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏆 वॉकर कप - गोल्फ
Hammasini ko'rsatish...
👍 22 2
NEW UPDATED LIST OF CHIEF AND DIRECTOR GENERAL :- ➢ Nalin Prabhat : National Security Guard (NSG) ➢ Anish Dayal Singh : Central Reserve Police Force (CRPF) ➢ Rahul Rasgotra : Indo-Tibetan Border Police (ITBP) ➢ Lieutenant General Anil Chauhan : Chief of Defence Staff (CDS) ➢ Daljit Singh Chawdhary : Sashastra Seema Bal (SSB)  ➢ Nitin Agarwal : Border Security Force (BSF) ➢ Pradeep Chandran Nair  : Assam Rifles ➢ Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari : Air Force Chief   ➢ General Manoj Pande : Army Chief ➢ Dinesh Kumar Tripathi : Navy Chief ➢ Nina Singh : Central Industrial Security Force (CISF) [Nina Singh becomes 1st woman to head CISF] ➢ Rakesh Pal : Indian Coast Guard (ICG) ➢ Lieutenant General Gurbirpal Singh : National Cadet Corps (NCC).
Hammasini ko'rsatish...
👍 10
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.