cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

Больше
Рекламные посты
13 237
Подписчики
-224 часа
+217 дней
+330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

नुकतेच काही बदललेली नावे  ◾️ अहमदनगर जिल्हा 👉 पुण्यश्लोक अहिल्यानगर ( लवकरच मान्यता ) ◾️ वेल्हे तालुका 👉 राजगड ◾️ औरंगाबाद जिल्हा 👉 छत्रपती संभाजीनगर ◾️ उस्मानाबाद जिल्हा 👉 धाराशिव ◾️ अलाहाबाद 👉 प्रयागराज ◾️ राजपथाचे 👉 कर्तव्यपथ ◾️ फैजाबाद जिल्हा 👉 अयोध्या
Показать все...
👍 5
Police Bharti free Test साठी लगेच WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T https://whatsapp.com/channel/0029VaSZ8lo4CrfhCZl44l1T 📌 संपूर्ण पोलीस भरती जाहिरात व्हाट्सअप वर पण उपलब्ध आहे आता जॉईन करून ठेवा 🔥🔥👆
Показать все...
👍 4👎 1
👇👇 तुम्हाला माहिती आहे का ?? 🔥 #CurrentAffairs ✅ प्रत्येक परीक्षेला यावर प्रश्न येतोच 💥 पुन्हा पुन्हा विचारले जाणारे कलमे 💥 • नागरिकत्व संबंधित कलम 5 ते 11 • मूलभूत हक्क संबंधित - कलम 12 ते 35 • भारत हा राज्याचा संघ कलम 1 • अस्पृश्यता पाळण्यास बंदी - कलम 17 • ग्रामपंचायततिची स्थापना कलम 40 • समान नागरी कायदा कलम 44 • मूलभूत कर्तव्य कलम 51A • राष्ट्रपती - कलम 52 • उपराष्ट्रपती - कलम 63 • महाभियोग - कलम 61 • राज्यसभा - कलम 80 • लोकसभा - कलम 81 • सर्वोच्च न्यायालय - कलम 124 • वित्त आयोग - कलम 280 • पंचायत संबंधित कलम 243 • राष्ट्रीय आणीबाणी कलम - 352 • आर्थिक आणीबाणी कलम - 360 • घटना दुरुस्ती कलम - 368 • निवडणूक आयोग कलम - 324 ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 💥 JOIN - https://t.me/Gkonliner 💥
Показать все...
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

👍 16 3
✅ इथे गोंधळून जाऊ नका 🏆 IMP ✅ कलकत्याला अमेरिकन मिशनने मुलींसाठी पहिली शाळा 1819 मध्ये सुरु केली ! ✅ भारतातील व्यक्तीने भारतीय मुलींसाठी सुरु केलेली पहिली शाळा 1848 पुणे येथील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात - महात्मा फुले यांनी सुरु केली. ✅ त्यांच्या शाळेतील पहिल्या विद्यार्थिनी जणी करडिले ह्या होत्या(MPSC ने प्रश्न विचारला आहे) ✅पहिली शाळा सुरु केल्यावर 8 मुली सुरुवातीला शाळेत होत्या. ✅ 19 मे 1852 मध्ये पुण्यातील वेताळ पेठेत अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली. ✅ 1855 मध्ये प्रौढांसाठी भारतातील पहिली रात्रशाळा महात्मा फुले यांनी सुरु केली यात शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले ह्या शिकवीत होते. 👉 JOIN TELEGRAM 👇👇👇👇 📌 https://t.me/Gkonliner
Показать все...
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

👍 15 1🥰 1👏 1
#𝐆𝐊 ✅ प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष ◾️1901: नोबेल पारितोषिक ◾️1917: पुलित्झर पुरस्कार ◾️1929: ऑस्कर पुरस्कार ◾️1952: कलिंग पुरस्कार ◾️1954: भारतरत्न ◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार ◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार ◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार ◾️1961: अर्जुन पुरस्कार ◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार ◾️1969: पद्मभूषण पुरस्कार ◾️1985: दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️1991: सरस्वती सन्मान ◾️1992: व्यास सन्मान ◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ◾️1995: गांधी शांतता पुरस्कार
Показать все...
👍 15🔥 2
✅ Left होणार्या विद्यार्थी मित्रांना विशेष सुचना, आपल्या ग्रुपमधून एकदा लेफ्ट झाले कि पुन्हा जॉईन होता येत नाही. कृपया सर्वांनी सहकार्य करा आणि तसेच मागील प्रश्नपत्रिका चेक करुन घ्या ज्यामधील किती प्रश्न आपल्या ग्रुपमधील आहेत ते बघून घ्या.
Показать все...
👍 7 4🔥 1
महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961 प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील उपविजेता:- बिरजू यादव सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013) 2) विजय चौधरी (2014, 2015, 2016) पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :- 1] पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी ठरली होती. 2] पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात पार पडली होती. विजेती :- प्रतीक्षा बागडी उपविजेती :- वैष्णवी पाटील
Показать все...
👍 12
🦋....राज्य व त्यांची राज्य फुलपाखरू.... 🦋 🦋 महाराष्ट्र  ➖ ब्लु मॉरमॉन 🦋 उत्तराखंड  ➖ कॉमन पिकॉक 🦋 कर्नाटक ➖ सदर्न बर्ड विंग्स 🦋 केरळ  ➖ मलबार बॅंडेड पिकॉक 🦋 तमिळनाडू ➖ तमिळ येमॉन 🦋 अरुणाचल ➖ कैसर-ए-हिंद 🦋 सिक्कीम ➖ ब्लू ड्यूक 🦋 ब्लू पॅन्सी ➖ जम्मू काश्मीर Join - https://t.me/Gkonliner
Показать все...
👍 4
🟥 तुम्हाला माहिती आहे का ?? ✅ महाराष्ट्रातील सहयाद्रीतिल उंच शिखरे : 1. कळसूबाई = 1646 मी., अहमदनगर 2. साल्हेर = 1567 मी., नाशिक 3. महाबेश्वर = 1438 मी., सतारा 4. हरिश्चंद्रगढ़ = 1424 मी., अहमदनगर 5. सप्तश्रृंगी = 1416 मी., नाशिक 6. तोराना = 1404 मी., पुणे 7. मुल्हेर = 1306 मी., नाशिक 8. ब्रह्मगिरि = 1295 मी., नाशिक 9. तौला = 1231 मी., नाशिक 10 हनुमान = 1063 मी., धुळे 💥 Join - https://t.me/Gkonliner 💥
Показать все...
जनरल नॉलेज (सा.ज्ञान)

GK - जनरल नॉलेज (सा.ज्ञान) साठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा चॅनेल राज्यसेवा/संयुक्त गट ब/गट क/तांत्रिक पूर्व 10+ प्रश्न चॅनेल मधून आले. ⏰ 30 min Request only ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल 👇Click & Send Request👇

👍 11