ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 325 مشتركاً، محتلاً المرتبة 13 331 في فئة التعليم والمرتبة 26 239 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 325 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 17 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -232، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.22‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.64‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 187 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 98 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 18 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 325
المشتركون
-824 ساعات
-537 أيام
-23230 أيام
أرشيف المشاركات
3) गाभ्याचे घनफळ व वस्तुमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या व वस्तुमानाच्या अनुक्रमे --------% व -------% इतके आहे ?
Anonymous voting

2) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ----------- ही विलगता आहे.
Anonymous voting

1) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous voting

🖋 मिरा भाईंदर लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे ◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते. ◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

◾️रत्नागिरीत नसलेला गरम पाण्याचा झरा वज्रेश्वरी हा आहे. ◾️वज्रेश्वरीचा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, तर राजवाडी आणि आसवली हे गरम पाण्याचे झरे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी व आसपासच्या भागात आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous voting

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 202
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका

◾️लोणावळ्या  जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. ◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

🌏 अंकलोली (किंवा अकलोली) या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ◾️ जे ठाणे जिल्ह्यात असून ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे. ◾️या झऱ्यांचे पाणी खनिजयुक्त आणि औषधी गुणधर्मांचे मानले जाते ◾️ जे त्वचेच्या समस्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी असल्याचे म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ?
Anonymous voting

🌏 नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये सातपुडा पर्वतरांग ही मुख्य जलविभाजक आहे, जी या दोन प्रमुख पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करते, जिथे नर्मदा नदी सातपुड्याच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते ◾️सातपुडा पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या दक्षिणेस आणि तापी नदीच्या उत्तरेस आहे, जी या दोन नद्यांच्या जलप्रवाहांना वेगळे करते. ◾️विंध्य पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या उत्तरेस असून ती सातपुड्याला समांतर आहे आणि नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा रांगांच्या मधून वाहते ◾️सातमाळा-अजिंठा डोंगररांगा: या रांगा सातपुड्याच्या दक्षिणेस असून तापी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून कार्य करतात ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत..
Anonymous voting