मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 325 名订阅者,在 教育 类别中位列第 13 331,并在 印度 地区排名第 26 239 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 325 名订阅者。
根据 17 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -232,过去 24 小时变化为 -8,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.22%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 187 次浏览,首日通常累积 98 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 18 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 325
订阅者
-824 小时
-537 天
-23230 天
帖子存档
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3) गाभ्याचे घनफळ व वस्तुमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या व वस्तुमानाच्या अनुक्रमे --------% व -------% इतके आहे ?
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ----------- ही विलगता आहे.
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🖋 मिरा भाईंदर लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/
🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे
◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते.
◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️रत्नागिरीत नसलेला गरम पाण्याचा झरा वज्रेश्वरी हा आहे.
◾️वज्रेश्वरीचा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, तर राजवाडी आणि आसवली हे गरम पाण्याचे झरे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी व आसपासच्या भागात आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
https://amzn.in/d/bNoxfEv
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️लोणावळ्या जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 अंकलोली (किंवा अकलोली) या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत
◾️ जे ठाणे जिल्ह्यात असून ते पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे.
◾️या झऱ्यांचे पाणी खनिजयुक्त आणि औषधी गुणधर्मांचे मानले जाते
◾️ जे त्वचेच्या समस्या आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत ?
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये सातपुडा पर्वतरांग ही मुख्य जलविभाजक आहे, जी या दोन प्रमुख पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये एक नैसर्गिक भिंत म्हणून काम करते, जिथे नर्मदा नदी सातपुड्याच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते
◾️सातपुडा पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या दक्षिणेस आणि तापी नदीच्या उत्तरेस आहे, जी या दोन नद्यांच्या जलप्रवाहांना वेगळे करते.
◾️विंध्य पर्वतरांग: ही रांग नर्मदा नदीच्या उत्तरेस असून ती सातपुड्याला समांतर आहे आणि नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा रांगांच्या मधून वाहते
◾️सातमाळा-अजिंठा डोंगररांगा: या रांगा सातपुड्याच्या दक्षिणेस असून तापी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांमध्ये जलविभाजक म्हणून कार्य करतात
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 324
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत..
