ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 432 مشتركاً، محتلاً المرتبة 12 963 في فئة التعليم والمرتبة 25 957 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 432 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -238، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.63‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 97 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 432
المشتركون
-924 ساعات
-647 أيام
-23830 أيام
أرشيف المشاركات
🌏 सूर्यकिरणांना पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे 8 मिनिटे लागतात. सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहे. सूर्यापासून निघालेले प्रकाशकिरण अवकाशातून प्रवास करत पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद असतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे, दिलेल्या पर्यायांमधील योग्य उत्तर ८ मिनिटे आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागेल ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dZXhehS

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 😍 10200+ प्रश्नसंच 📕 मराठी भाषेतील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचे पह
🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच 😍 10200+ प्रश्नसंच 📕 मराठी भाषेतील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचे पहिले आणि एकमेव पुस्तक 📌 भारतीय रेल्वे बोर्डस (RRBS) द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🔰 पुस्तकाची वैशिष्ट्ये
✅ RRB Group D -2022 मधील 38 व 2018 मधील 130 (CBT ऑनलाईन) अश्या एकूण 38+130 = 168 प्रश्नपत्रिकांचे फक्त सामान्य अध्ययनाचे विषय व उपघटकांनुसार वर्गीकरण ✅ भारतीय रेल्वे बोर्डने 2022 मध्ये घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका Original मराठी भाषेतील व 2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचे English मधून मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. ✅ जवळपास 4600+ प्रश्न सरावासाठी देण्यात आले आहे.
🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी साठी लिंक https://amzn.in/d/0dt3tkGs 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554 🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dZXhehS

🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) -सामान्य अध्ययन प्रश्नसंच

🚩 सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?? ☑️ Note:- ८५% विद्यार्थी चुकले आहेत
🚩 सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?? ☑️ Note:- ८५% विद्यार्थी चुकले आहेत

🌏 फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. ◾️हे अभयारण्य मुरुड आणि रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले आहे.   ◾️जिल्हा: रायगड ◾️तालुके: मुरुड आणि रोहा ◾️स्थान: हे अभयारण्य कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 नल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यात आहे. ◾️ हे अभयारण्य अहमदाबादपासून सुमारे ६४ किमी अंतरावर सानंद गावाजवळ आहे.  ◾️हे गुजरातमधील सर्वात मोठे पाणथळ पक्षी अभयारण्य आहे.   ◾️स्थान:  नल सरोवर, अहमदाबादजवळ, गुजरात. ◾️वैशिष्ट्य:  हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि येथे विविध प्रकारचे पक्षी आढळतात. ◾️स्थापना:  १९६९ मध्ये याला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔥 TET 2026 CBT ऑनलाइन महाटेस्ट सिरीज 🔥 💥 “मी TET पास होणारच!” 💪 ✅ 1)2013–2025 चे सर्व PYQ प्रश्नपत्रिका (Explanation सहित
🔥 TET 2026 CBT ऑनलाइन महाटेस्ट सिरीज 🔥 💥 “मी TET पास होणारच!” 💪 ✅ 1)2013–2025 चे सर्व PYQ प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✅ 2)200+ टॉपिकवाईज PYQ टेस्ट 2013-2025 ✅ 3)50 फुल मॉक सराव टेस्ट ✅4)100 टॉपिकवाईज सराव टेस्ट ✅ 5)Self Unlimited Practice – स्वतःची कस्टम टेस्ट तयार करा ✅ ६) डेली करंट अफेअर्स टेस्ट ✅ All Maharashtra Rank + Live Competition ✅ प्रत्यक्ष्य ऑनलाइन इंटरफेस वर सराव करा ✅ मोबाईल, टॅब व लॅपटॉपवर कुठेही सराव 🎯 CBT परीक्षेसाठी परफेक्ट ऑनलाइन प्रॅक्टिस ☄️कॉम्बो ऑफर 6 in 1 💰 फी: 📘 Paper 1 – ₹99 📗 Paper 2 – ₹99 🎁 Combo (Paper 1 + 2) – ₹149 📲 Demo/ offer Join Now: https://mymentors.in/invite/c7750b99-bbe4-44f1-878c-b0940dc99b78 📞 Payment (PhonePe): 7588568220 💥व्हॉट्सअप हेल्पलाईन- https://wa.link/ly1tn7 🚀 आजच जॉईन करा आणि TET 2026 मध्ये यश निश्चित करा! plz share

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/CxInDztWNep9wdxdJ1JjxX?s=cl&p=a&ilr=0 ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/IwafNTS2g80KjW85Av6Rk2?s=cl&p=a&ilr=0 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/JM7bWHwO7EuLL6nes0aHrI?s=cl&p=a&ilr=0

❇️ Marathi Vyakaran - व्यजंन / स्वरांत : →ज्या वर्णाचा उच्चार करण्यास स्वराची आवश्यकता असते त्यास व्यजंन असे म्हणतात. →व्यजंनाचा उच्चार पुर्ण करण्यास ‘अ‘ या स्वरांची मदत घ्यावी लागते. → वि + ज्ज + न =व्यंजन. → व्यंजन म्हणजे प्रगत करणे/व्यक्त करणे. → व्यंजन ही अपुर्ण उच्चाराची व लगंडी असतात. → व्यंजनाचा उच्चार करतांना तोडं बंद होते. → एकुण व्यजंने 34 आहेत.

अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?
Anonymous voting

एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
Anonymous voting

🚨 TARGET 2027 | Combine (Group B & C) Parentship Integrated Batch 🚨 🎯 या बॅचची वैशिष्ट्ये : ✅ काय वाचावे, कसे वाचावे व कोण
🚨 TARGET 2027 | Combine (Group B & C) Parentship Integrated Batch 🚨 🎯 या बॅचची वैशिष्ट्ये : ✅ काय वाचावे, कसे वाचावे व कोणती पुस्तके वापरावीत याचे मार्गदर्शन ✅ प्रत्येक विषयासाठी अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक ✅ दररोज प्रश्नांचा सराव व उत्तरलेखनाचा सराव ✅ नोट्स कशा तयार कराव्यात याचे मार्गदर्शन ✅ प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष ✅ वैयक्तिक अभ्यास नियोजन व नियमित प्रगतीचा आढावा ✅ डॉ. सचिन भस्के सरांचे वैयक्तिक मार्गदर्शन 📚 लक्ष्य पदे : PSI | STI | ASO | SR | Excise | Tax Assistant | Clerk 📅 बॅच प्रारंभ : २० जुलै २०२६ 🏢 ऑफलाईन प्रवेशासाठी पत्ता : शारदा अकॅडमी तिसरा मजला, राठोड ज्वेलर्सच्या वर, Zudio च्या बाजूला, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे. 📱 ऑनलाईन प्रवेशासाठी : Application वरून थेट प्रवेश घ्या 👇 [https://drsachinbhaskesshardaacademy.akamai.net.in/new-courses/285?type=4] 📞 संपर्क : 96594 39659 आजच प्रवेश निश्चित करा आणि TARGET 2027 च्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करा! 🚀

कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे ?