ar
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 15 432 مشتركاً، محتلاً المرتبة 12 963 في فئة التعليم والمرتبة 25 957 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 15 432 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -238، وفي آخر 24 ساعة بمقدار -9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.63‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 178 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 97 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

15 432
المشتركون
-924 ساعات
-647 أيام
-23830 أيام
أرشيف المشاركات
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली ?

💐 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा... 👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 💐 🔥 पोलीस भरती 2026 🌲 वनरक्षक भरती 2026 📝 ग्रामसेवक 2026 🏛 तलाठी 2026 🏫 जिल्हा परिषद भरती 2026 👮 शिपाई भरती 2026 🏥 आरोग्य सेवक 2026 🇮🇳 CRPF | RPF | रेल्वे भरती 2026 📚 रोजचे सराव पेपर्स 2026 📖 चालू घडामोडी 2026 🎯 Mock Test + गुइडान्स 2026 ✅ भरती अपडेट सर्वात आधी! 👉आत्ताच Telegram Channel Join करा 👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 https://t.me/+9pqLpU_twUYwNzM1 👉 फक्त जाहिरात साठी जॉइन व्हा  जाहिरात नसेल तर लेफ्ट व्हा..🤡

🌺🌺 अभिनंदन... खुशखबर... 🌺🌺 🚨 पोलीस भरतीची नवीन अपडेट आली रे 📚 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने बघावी अशी माहिती �
🌺🌺 अभिनंदन... खुशखबर... 🌺🌺 🚨 पोलीस भरतीची नवीन अपडेट आली रे 📚 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने बघावी अशी माहिती 😎 Serious मुलांनीच Join व्हा ⚡ आत्ताच चॅनल जॉईन करा 💯 उशीर करू नका... नंतर पश्चाताप होईल!

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

औषधी खानिजयुक्त पाणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Anonymous voting

सहयाद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

धोम आणि कण्हेर जल विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ सराव प्रश्न टार्गेट खाकी 21000 + Sample pdf

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 🔥 ✔️. आगामी संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने 🔥Free Demo Session 🌏 Economics अर्थव्यवस्था 🎙.मार्गदर्शक : गजानन भस्के सर 📹 YouTube Live 📹 ⏰ 10:25 am 💥 YouTube Live पाहायला विसरू नका https://www.youtube.com/watch?v=wLUn-f2to38 https://www.youtube.com/watch?v=wLUn-f2to38

🔥 MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 📔OFFLINE + ONLINE📱 🔅बेसिक STATE-BOARD बॅच 🔅 Printed + Pdf - स्वरूपात
🔥 MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026-27 📔OFFLINE + ONLINE📱 🔅बेसिक STATE-BOARD बॅच 🔅 Printed + Pdf - स्वरूपात नोट्स 🔅 CLASS TEST 🔅(शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) 🔅MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series 🔅 Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित 🔅Syllabus पूर्ण करण्याची 100% खात्री 🔅 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील. 🔅Mentor - अमित डहाणे सर & Team
🗓. कालावधी - 08 महिने ⏰. Time: 08.30 Am ते 12.30 Pm
🔗Admission Link : ➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :- https://uidek.on-app.in/app/oc/859452/uidek 📞.संपर्क: 9158479191

पुणे कारागृह पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 🤩 इतर जिल्हा पोलीस भरती निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ———————————————————— 📱  सर्व परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर. 🤵 RRB Technician Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' पदांच्या 6,557 जागांसाठी भरती ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/ 👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत. ◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते. ◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.  🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑 ✅ तापमान: ◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो. ◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. ◾️आर्द्रता: जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते. ◾️ढगाळपणा: ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात. ◾️वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous voting

🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात. ◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात. ◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.  ◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत. ◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात. ◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात. ◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
Anonymous voting

📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication ✍ लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547